नियुक्ती करण्यामागील मुळ उद्देशाला हरताळ फासत वीज वितरण कंपनीच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांची अक्षरश: मुस्कटदाबी केली जात आहे. ...
शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातून सुरू असलेला अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी प्रकल्प क्षेत्रातील विद्युत रोहित्र काढण्याची सूचना महापालिकेने महावितरणकडे केली होती. मात्र, ही कार्यवाही जिल्हाधिका-यांशी ...
वीज वाहिनीच्या समांतर टाकलेली डिश केबल धोकादायक ठरत आहे. दुसरीकडे या केबलमुळे शहराच्या वीज पुरवठ्यातही अडथळे निर्माण होत आहे. विद्युत कंपनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. तरीही दुर्लक्ष केले जाते. ...