वीज वितरण कंपनीची किनवट नगर परिषदेकडे पाणीपुरवठ्याची सात ते आठ लाख रुपये थकबाकी असून ती मार्च महिन्यात न भरल्यास पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. त्यामुळे नगरपालिकेचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे. ...
शहरात नियमितपणे होत असलेल्या विजेच्या लपंडावाचा फटका आरोग्यसेवेलाही बसत आहे. अलीकडे बड्या रुग्णालयांमध्ये लागणाऱ्या यंत्रणा अत्याधुनिक असतात. त्यांना २४ तास विजेची गरज असते. मात्र, काहीही कारण नसताना दररोज अनेक प्रभागांत विजेचा लपंडाव केला जात असल्या ...
मनमाड : शहरात गेल्या दीड महिन्यांपासून विजेचा सुरू असलेला लपंडाव व ऐन सणाच्या दिवशी यात्रोेत्सव काळात खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या मनमाडकर नागरिकांनी वीज वितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन क ...
प्रत्येक ग्राहकाच्या घरी वेळेवर वीज बिल नेऊन देणे हे वीज बिल वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. मात्र एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये एखाद्या दुकानात, गावातील फलकाला संपूर्ण गावाचे वीज बिल लटकविले जातात. ...
दररोज वाढणारी विजेची मागणी लक्षात घेता महानिर्मिती कंपनीने कोराडी येथे कोळशाच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीज निर्मिती करणारे प्रत्येकी ६६० मेगावॉट क्षमतेचे दोन संच उभारण्याचा निर्णय घेतला असून राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी या प्रस्तावाला तत ...