विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविल्या जाते. या मोहिमेंंतर्गत एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत वर्धा शहरातील १३० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ४९ लाख ८२ हजार ८५ रुपयाची वसुली करण्यात आली आहे. ...
मेट्रो प्रकल्पात सोलरद्वारे ६५ टक्के ऊर्जेची निर्मिती करण्यात येत आहे. या ऊर्जेवर मेट्रो रेल्वे धावणार आहे. ग्रीन थीम संकल्पनेवर आधारित सोलर ऊर्जेमुळे महामेट्रोची आर्थिक बचत होणार आहे. ...
बील भरण्यासाठी पैसे नाहीत, असे सांगणाऱ्या बीड पालिकेनेच २०१८ या वर्षात केवळ पथदिवे दुरूस्तीसाठी जवळपास ५० लाख रूपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
फाटकाला कुलूप होते, घरी कुणी नव्हते, मीटर उंचावर आहे आदी कारणे देत मीटर रीडींग घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या मीटर रीडरच्या थापेबाजीला सप्लाय कोड नियमानुसार चाप लावता येतो. नियमित रीडींग होत नसलेल्या ग्राहकांनी या कोडच्या माध्यमातून नुकसान भरपाई मागितल्यास ...