जुन्या पंडित कॉलनीमधील विशाल सोसायटीजवळील अति उच्चदाबाच्या वीज वाहिन्या वाहून नेणाऱ्या महावितरणच्या खांबावर अचानकपणे मंगळवारी (दि.२६) दुपारी दीड वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. सुदैवाने परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार व व्यावसायिकांनी आप ...
जनसुनावणीची ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग नष्ट करण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी या विनंतीचा जनहित याचिकेत समावेश करण्याला अनुमती देणारा आदेश मागे घेण्याकरिता महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्य ...
मका पिकाच्या संरक्षणासाठी लावलेल्या तारेच्या कुंपनाला विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. या कुंपनाच्या जीवंत तारेला स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील शेतात घडली. रमेश लक्ष्मण आत्राम (३१), दौलत बुच्चा मडावी (४१) दोघेही रा. मु ...
तालुक्यातील बरडशेवाळा येथील उघड्या डीपीचा धक्का बसून सालगड्याचा मृत्यू झाल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर मयताच्या कुंटुबियाप्रति सहानुभूती दाखविण्याऐवजी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘मयत फ्यूज टाकण्यासाठी का गेला?’ असा उफराटा सवाल क ...
घरामधील वीजमीटर आता बाहेर बसविण्यात आल्याने आपल्या मीटरचे रिडिंग केव्हा होते आणि किती रिडिंग घेतले गेले याची माहिती ग्राहकाला होत नाही किंबहुना वीज बिल आल्यानंतर अनेक शंका निर्माण होत असल्याने आता ग्राहकांना एक दिवस अगोदरच मीटर रिडिंगची पूर्वसूचना मि ...
मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे याची पूर्वसूचना ग्राहकांच्या महावितरणकडील नोंदणीकृत मोबाईलवर एक दिवस अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. ...