धानोरा तालुक्याच्या मुरूमगाव परिसरात शुक्रवारी जोरदार वादळ आल्याने आमपायली रस्त्यालगतचे चार विद्युत खांब कोसळले. परिणामी या भागातील वीज खंडित झाली. त्याबरोबरच भ्रमणध्वनी सेवा ठप्प पडल्याने येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. ...
तापमान वाढल्याने कूलरचा वापर सुरू झाला आहे. कूलरचा शॉक लागून प्राणांतिक अपघात झाल्याच्या अनेक अप्रिय घटना दरवर्षी घडतात. त्यामुळे कुलर लावताना तसेच त्यात पाणी भरताना सुरक्षेची योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. ...
शहर व परिसरात ४ एप्रिल रोजी वादळी वारा, विजेच्या गडगडाटासह २० ते २५ मिनीटे पाऊस पडला. या वादळी वाऱ्याने खानापूर चित्ता येथे विजेच्या पोलवर झाड पडले. संध्याकाळी साडेचार वाजेपासून रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. ...
दिवसभरात कडक उन्हाचा चटका सहन करणाऱ्या औरंगाबादकरांना गुरुवारी (दि.४) रात्री अचानक वादळी वाºयाला सामोरे जावे लागले. धुळीसह सुसाट वाहणाºया वाºयामुळे विद्युत वाहिन्या तुटल्याने शहरातील अनेक वसाहतींमधील वीजपुरवठा खंडित झाला. ...
२०१६ सालापासून ३८ महिन्यांत विजेच्या धक्क्याने नागपूर शहर मंडळांतर्गत ३९ नागरिकांचा बळी गेला. यात दोन मुलांचादेखील समावेश होता. विद्युत निरीक्षकांनुसार यातील २९ अपघातांसाठी महावितरण जबाबदार होते. मरण पावलेल्यांपैकी केवळ पाच जणांच्याच कुटुंबीयांना नुक ...
राजापूर : येथे वीजेचा वारंवार लपंडाव होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. राजापूर व परिसरात अनेक ठिकाणी वीजेच्या तारा लोंबकळत आहेत. त्या तारांमुळे अनेक वेळा विजेचा बिघाड होतो तसेच दुर्घटना घडण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. ...