दत्तमंदिररोड, आनंदनगर, आर्टिलरी सेंटररोड या भागातील काही ठिकाणी पथदीप बंद असल्याने सायंकाळनंतर त्या भागात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे रहिवासी, वाहनधारक यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ...
कचऱ्यापासून वीज तयार करणारी महत्त्वाकांक्षी योजना संकटात सापडली आहे. मे २००७ मध्ये या योजनेसाठी मनपाने एस्सेल समूह व हिताची जोसन लि.शी करार केला होता. परंतु अजूनपर्यंत ही योजना साकार करण्याच्या दिशेने काहीही झालेले नाही. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्र ...
हंसापुरी येथील एका इमारतीत सुरू असलेल्या कोट बनविणाºया कारखान्यात ११.२ लाख रुपयाची वीज चोरी पकडण्यात आली. शहरातील वीज वितरण कंपनी फ्रेन्चाईजी एसएनडीएलने ग्राहकावर वीज चोरीचे ११.२ लाख रुपयाचे एसेसमेंट आणि १.५ लाख रुपयाचे कम्पाऊंडिंग शुल्क ठोठावले आहे. ...
देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुल बांधकामाकरिता उच्च दाब वीज वाहिण्या अडसर ठरत असल्याची माहिती पुढे आली आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला सीमेंट काँक्रीटचे पिलर उभे करणे सुरु केले आहे. परंतु तिसरा पिल्लर रेल्वे ट्रॅकजवळ बांधकामाकरित ...
महावितरणच्या नाशिक परिमंडळातील जवळपास २४ लाख वीज ग्राहकांना गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी जमा केलेल्या सुरक्षा ठेवीवर (अनामत रक्कम) ३३ कोटी २१ लाख रुपयांचा व्याज परतावा मिळाला. ...