मे महिन्याच्या वाढत्या उकाड्यामुळे राज्यात सर्वत्र विजेची मागणी वाढल्यामुळे उत्पादित होणारी वीज अपुरी पडू लागल्याने त्यावर पर्याय म्हणून एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे तीनही संच पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात आले ...
महानिर्मितीने औष्णिक, जल, पवन व सौर ऊर्जेच्या प्रकल्पातून सोमवारी दुपारी १.२८ मिनिटांनी सर्वाधिक १० हजार मेगावॅट वीज उत्पादन केले. ही आजवरचे सर्वोच्च उत्पादन आहे. दरम्यान १.४० मिनिटांनी महानिर्मितीने आपलाच उच्चांक मोडित १० हजार ९८ मेगावॅट वीजनिर्मिती ...
महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी विविध प्रकारच्या सवलत योजना तसेच विशेष मोहीम राबवून महसूल वाढीचे प्रयत्न केले जातात. याशिवाय ग्राहकांना अचूक वीज बिल देण्यात यावे यासाठीदेखील वेळोवेळी वीजमीटर रीडिंगप्रणालीत बदलही करण्यात आले आहेत; मात्र अजूनही रीडिंगमधी ...
नवेगावबांध-कोहमारा राज्य महामार्गावर परसोडी हे गाव आहे. डोमाटोली, वडगुरेटोली, परसोडी, रामनगर, पांढरवानी रैयत, झोडेटोली, पांढरवाणी माल, चान्ना कोडका व खोली अशा ९ गाव व टोल्या मिळून परसोडी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतमधील लोकसंख्या ३३४७ आहे. ...
ग्राहकाला येणारे वीज बिल आणि मीटर रिडिंगबाबत शंका आल्यास स्थानिक पातळीवरील वीज कर्मचारी ग्राहकाला वीजमीटर बदलण्याचा परस्पर सल्ला देतात. यामुळे ग्राहकाला नाहक भुर्दंड सहन करावा लागतोच ...
येथील भाऊराव खंडूजी पलकंडवार यांच्या वाई शिवारातील शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत शेतातील ठिबक सिंचन संचातील संपूर्ण यंत्रे, नळ्या व ३ हजार वेळू जळून खाक झालेत. शेतकऱ्याचे अंदाजे ३ लाखांवर नुकसान झाले. ...
कृषीपंपांना दिवसा वीज मिळावी, या शेतकर्यांच्या बहुप्रतिक्षीत मागणीची पूर्तता करण्यासाठी सरकार आणि महावितरणकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेंतर्गत स्वमालकीच्या जागेवरील महावितरणचा राज्यातील सर्वात मोठा ...