वादळी पावसाने आण िदहा जुन रोजी वादळी वार्यानी निफाड तालुक्यात गाव व शेती परिसरात असलेल्या विद्युत पोलची, विद्युत वाहन करणाऱ्या, तारांचे, रोहित्राचे प्रचंड नुकसान झाले या वादळामुळे निफाड उपविभागातील ३१ गावात २२८ विद्युत खांब पडले आहेत, यामुळे महावितरण ...
द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाला सुरु वात झाली असून, निफाड परिसरात जूनच्या पहिल्याच आठवड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरु वात झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी या पावसामुळे दोन दिवसांत विजे ...
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. वादळी वारे आणि तुरळक पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. वादळी वाऱ्यांचा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आहे. ...
गोव्यात वीज पुरवठ्याची समस्या वाढू लागली आहे. विविध भागांमधून त्याविषयी तक्रारी वाढत आहेत. अशावेळी इन्व्हर्टर विकणारे आणि ते घरी किंवा कार्यालयात बसवून कार्यान्वित करणाऱ्या व्यावसायिकांची चांदी झाली आहे. ...
मुंबई : मान्सून मुंबईत दाखल होण्यापूर्वी सोमवारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे काही भागांमध्ये वीजपुरवठाही काही काळासाठी ... ...
पंचवटी : सोमवारी सायंकाळी पावसाने काहीकाळ हजेरी लावताच संधी साधणाऱ्या वीज कंपनीने संपूर्ण हिरावाडी परिसराचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे रात्री ११ वाजेनंतरदेखील सुरळीत न झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. वीजपुरवठा सुरुळीत करण्याबाबत कंपनीच्या कार् ...
मानोरा (वाशिम) : शेतातील दोडक्याचे वेल सरळ करण्यासाठी गेलेल्या शेतकरी पुत्राला विजेचा धक्का लागल्याने तो जागीच कोसळला. त्याला वाचविण्यासाठी धावून आलेल्या वडीलालादेखील विजेचा धक्का लागला. ...