जिल्ह्यातील २०० गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे. मात्र बहुतांश गावात एकपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्याकडून मंडप व सभोवतालच्या परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. हजारो बल्ब लावले जात असल्याने मोठ्या प्रमाणात वी ...
दामरंचा परिसरात आसा, नैनगुडम, मोदुमडगू, वेलगूर, भंगारामपेठा, कोयागुडम, चिटवेली, चिंतारेव, रूमलकसा, मांड्रा, कोळसेपल्ली, कोरेपल्ली, कवठाराम, कपेवंचा, मडगू, तोंडेर आदी गावांचा समावेश आहे. या परिसरात भामरागड तालुक्यातील हेमलकसापासून वीज पुरवठा केला जातो ...
महावितरणने मागील पाच वर्षात विदर्भातील १ लाख ८४ हजार २१७ कृषीपंपांचे परंपरागत पद्धतीने ऊर्जीकरण केले आहे, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर करण्यात आलेल्या एकूण कृषीपंपांच्या ऊर्जीकरणाच्या प्रमाणात हे प्रमाण सुमारे २८ टक्के आहे. ...
विजेचा वाणिज्य वापर करून साडेतीन लाख रुपये जादा वीज वापराचे भरण्यास नकार देणाऱ्या पांजरापोळ संस्थेने तब्बल २२ वर्षे वीज मंडळाच्या विरोधात न्यायालयीन लढा देऊनही पदरी अपयश पडले असून, जिल्हा न्यायालयात यासंदर्भात सुरू असलेल्या दाव्याचा नुकताच निकाल लागू ...
महावितरणच्या नाशिक परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे सुमारे १९१ कोटींची थकबाकी असल्याचे सांगून महावितरणने वीज बिल वसुलीसाठी कठोर भूमिका घेतली आहे. ...
हायटेंशन लाईनजवळची ३६४२ अवैध बांधकामे तातडीने पाडण्यात यावीत व कारवाई पथकाला आवश्यक पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिले. ...