फ्रॅन्चायझीकरिता देण्यात आलेल्या विभागातील वीजग्राहक हे महावितरणचेच ग्राहक राहणार असून राज्यातील इतर ग्राहकांना लागू असणाऱ्या व मा.महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने ठरवनू दिलेल्या प्रचलित वीजदरानुसारच वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ...
महावितरणने देखभाल व दुरुस्ती (मेंटनन्स) साठी बुधवारचा दिवस निश्चित केला आहे. परंतु आता महावितरणने मेंटनन्सच्या दिवसातही वाढ करण्याची तयारी केली आहे. या अंतर्गत शहरातील काही भागांमध्ये आता रविवारीसुद्धा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल. ...
फेब्रुवारी महिन्यापासूनच विजेची मागणी २१ हजार मेगावॅटपेक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विजेचे संकट निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊ न महाजेनकोने आतापासून विजेचे उत्पादन वाढवण्यास सुरुवात केली आहे. ...
राज्याची वीज उत्पादक कंपनी महाजेनकोतर्फे नागरिकांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. १०१७० मेगावॅट वीज उत्पादन क्षमता असलेल्या विद्युत केंद्रात सध्या केवळ ७४१६ मेगावॅट विजेचे उत्पादन होत आहे. ...