प्राप्त माहितीनुसार, विवेक मंदिर स्कूल हरि ओम कॉलनी, छोटा गोंदिया रोडवरील डिपीचे दार तुटलेले आहे. याची माहिती या परिसरातील वायरमनला देण्यात आली आहे. पण गेल्या वर्षभरापासून या विभागाने याची दखल घेतली नाही. या परिसरात ० ते ८ वयोगटातील १५-२० मुले आहेत. ...
‘लॉकडाऊन’ दरम्यान औद्योगिक कामे सुरू झाल्याने राज्यात विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. औद्योगिक कंपन्या बंद असल्याने राज्यातील विजेची मागणी १३,६०० मेगावॅटच्या किमान स्तरावर पोहोचली होती. उन्हाळा वाढल्याने आणि काही उद्योग सुरू झाल्यामुळे विजेची मागणी १८, ...
विद्युत क्षेत्रातील वाद सोडविण्यासाठी नियामक आयोग असताना जणू त्यांचे अधिकार कमी करीत आता ‘इलेक्ट्रीसिटी कॉन्ट्रॅक्ट एनफोर्समेंट अथॉरिटी’ला हे अधिकार बहाल करण्याचे धोरण ठरते आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाऊन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद आहे. त्यामुळे लहान-मोठे उद्योग बंद असल्याने पंधरवाड्यात विजेच्या मागणीत मोठी घट झाली. मात्र, चंद्रपूर शहराह जिल्ह्यात कडक उन्हा ...