दोन ते तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाची माहिती घेण्यासाठी तसेच स्लॅब बेनिफिट, भरलेल्या रकमेचे समायोजन, मासिक वीजवापर व स्लॅबप्रमाणे लावलेला वीजदर आदींची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी महावितरणने वीज ग्राहकांसाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने आणि उद्योग धंदेही प्रभावित झाल्याने नागरिकांचे उत्पन्न लॉक झाले आहे. मात्र अशा स्थितीतही महावितरणकडून ग्राहकांना अंदाजे वीजबील आकारणी करून वाढीव बिलांचा शॉक देत असल्याचे प्रकार नाशिक शहरातील सिडकोसह विविध उपनगरां ...
राज्यात २२ मार्चपासून कोरोना लॉकडाऊन सुरु झाले. वीज वितरण कंपनीने या काळात रिडींग घेतले नाही. एप्रिल आणि मे महिन्यांचे सरासरी बील पाठविले. तर काहींना बीलच प्राप्त झाले नाही. मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्राहकांच्या हाती भरमसाठ रक्कमेचे बील ...
लॉकडाऊनमुळे मेटाकुटीस आलेल्या उद्योजकांना कंपन्या सुरू करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यातच विविध कारणांमुळे अनेकदा वीजपुरवठा खंडीत असतो. लॉकडाऊननंतर उद्योग सुरू केल्यावर देखील महावितरणचा कारभार सुधारत असल्याचे दिसून येत नाही. ...
विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने देवळालीवासीयांना ऐन पावसळ्यात विद्युत पुरवठ्याशिवाय मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांमध्ये पन्नासपेक्षा जास्त वेळा वीज गायब होण्याचे प्रकार घडले आहेत. ...
मार्च-एप्रिल महिन्याच्या काळात कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याबरोबरच संचारबंदी लागू करण्याची वेळ शासनावर आली. असे असले तरी नागरिकांना घरातच थोपवून धरण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या ...