lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

उद्योगाला विजेचा झटका, अधिभार वाढला; वीजदर १३ ते १५ टक्के महाग - Marathi News | Industry struck by lightning, surcharges increased; Electricity tariff 13 to 15 percent expensive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्योगाला विजेचा झटका, अधिभार वाढला; वीजदर १३ ते १५ टक्के महाग

राज्य सरकारने सबसिडीचा अध्यादेश लोकसभा निवडणुकीआधी न काढल्याचा राज्यातील उत्पादन युनिटला मोठा फटका बसला आहे... ...

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगला महावितरणचे बुस्टर - Marathi News | A responsibility of mass distribution of electric vehicle charging stations to MSEB | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगला महावितरणचे बुस्टर

Nagpur : इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी लागणारी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महावितरणला देण्यात आली नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी ...

उन्हाचा ‘शाॅक’! छत्रपती संभाजीनगरात पारा ४१.६ अंशांवर गेल्याने विजेची मागणी वाढली  - Marathi News | Summer 'shock'! As the mercury rise to 41.6 degrees, demand for electricity increased in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उन्हाचा ‘शाॅक’! छत्रपती संभाजीनगरात पारा ४१.६ अंशांवर गेल्याने विजेची मागणी वाढली 

वीजपुरवठा अद्यापही पूर्णत: सुरळीत झाला नाही ...

Panvel: पनवेलमध्ये शिंदे गटाच्या नेत्याकडून दहा लाखांची वीजचोरी  - Marathi News | Panvel: Power theft of 10 lakhs by leader of Shinde group in Panvel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Panvel: पनवेलमध्ये शिंदे गटाच्या नेत्याकडून दहा लाखांची वीजचोरी 

Panvel News: मावळ लोकसभा मतदार संघात मोडणाऱ्या पनवेल मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत रंगत असताना पनवेल शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने केलेली दहा लाख रुपयांची वीजचोरी उघड झाली आहे ...

तीन हजार वीज ग्राहकांनी गो ग्रीन योजनेतून वीज बिलात वाचवले पैसे - Marathi News | Three thousand electricity consumers have saved money in their electricity bills through the Go Green scheme | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तीन हजार वीज ग्राहकांनी गो ग्रीन योजनेतून वीज बिलात वाचवले पैसे

Wardha : एसएमएसचा निवडला अनेकांनी पर्याय ...

ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान - Marathi News | Power outage in rural areas, heavy loss of vegetable crops | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

सिंचन करताना अडचणी: महावितरण विरोधात शेतकऱ्यांत रोष ...

उष्णतेत वीजेचा होतोय लपंडाव, सर्वसामान्य लोक हैराण  - Marathi News | In the heat, electricity is hidden, common people are shocked | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उष्णतेत वीजेचा होतोय लपंडाव, सर्वसामान्य लोक हैराण 

या आठवड्यात तापमान आणखी वाढणार असून ते ३६ अंशावर जाण्याची शक्यता हवामान वर्तविली आहे. ...

रूफ टॉप सोलर बसविण्यात नागपूरकर आघाडीवर - Marathi News | Nagpurkar is in the lead in installing roof top solar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रूफ टॉप सोलर बसविण्यात नागपूरकर आघाडीवर

Nagpur : एकट्या नागपुरात २४,३५७ रूफ टॉप, २५१ मेगावॉट विद्युत निर्मिती ...