वीजदरवाढ मागे घ्या, भरमसाट वाढीव बिले रद्द करा, आघाडी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत नाशिक महानगर भाजपच्या वतीने तिबेटियन मार्केटच्या महावितरण उपविभागीय कार्यालयाबाहेर शहर भाजपच्या वतीने आंदोलन करून वीज बिलांची होळी करण्यात आली. ...
रंजित छगन रामटेके (२६) आणि चंद्रशेखर छगन रामटेके (४०) रा. खैरी पिंडकेपार असे या प्रकरणाच्या मुख्य सुत्रधार भावांची नावे आहेत. बुधवारी दुर्योधन सीताराम गहाणे, पंकज ईश्वर दिघोरे, लक्ष्मीकांत शेषमंगल नान्हे, योगेश्वर श्रीकृष्ण गहाणे यांना कातड्यासह अटक ...
लॉकडाऊनच्या काळात उद्योग बंद असताना जिल्ह्यातील उद्योजकांना पाचपटीने वीज बिल आकारणी केल्याने आयमाच्या वतीने राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्याचा निर्णय उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...
पिंपळगाव बसवंत : लॉक डाउन झाल्यानंतर घेण्यात आलेल्या लाईट बिल रीडिंगचे अवाच्या सव्वा बिल आकारून आगोदरच कोरोनाचे दु:ख पेलवत असलेल्या नागरिकांना पुन्हा वाढीव बिलाचा झटका दिल्याने हे वाढीव बिले कमी करून द्यावे असे निवेदन पिंपळगाव भाजपाच्या वतीने महावितर ...