कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सामान्यांची धडपड सुरू असताना राजकारण्यांची आंदोलनबाजी सुरू झाली आहे. वीजबिलांची वाढ बोचणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना इंधनाची दरवाढ जाणवत नाही, तर इंधनावर आंदोलन करणाºया कॉँग्रेसला अवास्तव वीजबिलां-बद्दल सोयरसुतक नाही ...
सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगर शिवारात वास्तव्यास असलेले १८ कुटुंब गुरेवाडी शिवारातील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून अंधारात असून, यासंदर्भात महावितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत संत ...
सिन्नर : लॉकडाउन उठल्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांना पाठविलेल्या अव्वाच्या सव्वा रक्कमेच्या बिलांमुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत असून भारतीय जनता पक्षाच्यावतीने महावितरण च्या आडवा फाटा येथील कार्यालयासमोर वाढीव वीजिबलांची होळी करुन ग्राहकांना ...
शहर भाजपने वीज बिल दरवाढीविरोधात शनिवारी बूथनिहाय आंदोलन केले. आंदोलनातून वीज बिल रद्द करण्याची मागणी करण्यात आली. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवून चार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. ...
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरातील बहुतांशी विज वाहक खांब जीर्ण झालेले असुन मोडकळीस आले आहे. तरी देखील विज वितरण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने विज वितरण विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. ...
२२ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून जूनपर्यंत ग्राहकांना विजेचे बिल घरपोच मिळालेच नाही. या काळात ग्राहकांनी स्वत: रिडींग करून वीज वितरण कंपनीला कळवावे असे आवाहन वीज कंपनीने केले होते. प्रत्यक्षात कंपनीचा हा संदेश प्रत्येक ग्राहकाप ...