नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून आपल्या छतावर सोलर रूफ लावले. परंतु एवढी गुंतवणूक करूनही त्यांना काहीच मिळाले नाही. लॉकडाऊनमुळे मीटर रीडिंग बंद असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्षे गावालगत असलेल्या निर्गुडपाडा व कोटमवाडी या दोन वाड्यांना संयुक्तपणे असलेला विद्युत रोहित्र जळाल्याने येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. मात्र, महावितरण विभागासह लोक प्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्षे गावालगत असलेल्या निर्गुडपाडा व कोटमवाडी या दोन वाड्यांना संयुक्तपणे असलेला विद्युत रोहित्र विजेच्या कमी-जास्त दाबाने पुन्हा जळाल्याने येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यात दुसऱ्यांदा ...
ऊर्जा विभागाने दिलासा देणारे अनेक पर्याय मंजुरीसाठी राज्य विद्युत नियामक आयोगाकडे पाठविले आहे. त्याचवेळी लॉकडाऊनच्या काळातील १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ व्हावे, यासाठी काँग्रेसचे मंत्री दबाव टाकत आहेत. ...
कोरचीला देवरी व कुरखेडावरून वीज पुरवठा केला जाते. ३३ केव्ही उपकेंद्राला २० ते २२ केव्ही दाबाचा वीज पुरवठा केला जातो. परिणामी विद्युत ब्रेक होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरची येथे १३२ केव्ही उपकेंद्राची निर्मिती करणे गरजेचे आहे. ढोलडोंगरी येथे २०१२ मध्य ...
एकलहरे : येथील मातोश्री महाविद्यालयाजवळून हिंगणवेढे शिवमार्गे जाखोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता एकलहरे ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येतो. वारंवार मागणी करूनही या रस्त्यावरील विद्युतदिवे सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आह ...