लॉकडाऊन काळातील 3 महिन्यांच्या वीज बिलाची ही रक्कम पाहून ग्राहकांची पायाखालची जमीनच सरकताना दिसत आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वीज बिलासंदर्भात नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे सूचवले होते. ...
पाळे खुर्द/पिळकोस : कळवण तालुक्यातील भेंडी २२० पारेषण येथून पिंपळे येथे सुरु असलेल्या नविन सबस्टेशनचे काम अद्यापही चालू असुन या कामाला भादवण गावाने विरोध दर्शविला आहे. संबधीत काम तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा भादवण येशील ग्रामस्थ ...
इंदिरानगर : सुमारे साडेतीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडावाचा खेळ सुरूच आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करूनही अद्यापपर्यंत कोणतीही ही उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिक ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यात सहा दिवसांपासून कोसळत असलेल्या दमदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, देवगाव परिसरातील दहा ते बारा गावांमध्ये चार दिवसांपासून काळोख दाटला आहे. वैतरणा सब स्टेशन येथील रिलेमध्ये बिघाड झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामन ...
कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीवर भर दिला आहे. शेतकऱ्यांच्या या स्वप्नाला प्रत्यक्षात साकारण्यासाठी कृषीपंपाला वीज उपलब्ध नसल्याचे विरोधाभासी चित्र आहे. वीज वितरण कंपनीने कृषिपंपासाठी अतिरिक्त डीपीची मागणी के ...