सातपूर : वीजबिलातील स्थिर आकार रद्द करणे, केव्हीएच बिलिंग प्रणालीऐवजी जुन्या पद्धतीनेच बिल आकारणी करावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र चेंबर्सच्या पदाधिकाऱ्यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची मुंबईत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तर स्थिर आकार र ...
सुरगाणा : पिण्याचे पाणी आणण्यासाठी मोटरसायकलने जात असताना वीजवाहिनी अंगावर पडून युवक जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या बरोबर असलेल्या चुलत भावाचे प्राण वाचले आहे. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील माणी येथे बुधवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. विजय कहांडोळ ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मौजे मुळवड ग्रामपंचायत हद्दीतील वळण या छोट्या गावातील बहुतेक घरातील सर्व ग्रामस्थ आपापल्या शेतात घरे बांधुन वसाहतीने राहतात. हेतु एकच की, वर्षाचे धान्य पिकवणे त्याची राखण करणे. तसेच सिझन प्रमाणे बाराही महिने शेतात काही ना ...
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जनतेला शॉक द्यायची सवय आहे. मात्र जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल. जनता सर्व काही बघत आहे, लक्षात ठेवा. असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांना दिला आहे. ...
विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने येथील वीज वितरण कार्यालयासमोर अवाजवी वीज बिलाची होळी केली. यावेळी समितीचे जिल्हा संयोजिक अरूण मुनघाटे, रमेश उप्पलवार, एजाज शेख आदीसह विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर महावितरणच्या कार् ...
लॉकडाऊन होवून १४० दिवस उलटून गेले आहे. या काळात उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय आदींची दमछाक झाली आहे. अशातच हजारो रुपयांची देयके त्यांच्या माथी मारण्यात आली आहे. दरमहा ३०० युनीटपर्यंत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकां ...