येवला : तालुक्यातील अंगुलगाव शिवारात वीज वितरणने वीजजोडणी नसताना विधवा शेतकरी महिलेला तब्बल १२ हजार ८० रुपयांचे बील अकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यापासून मीटर रिडींग घेण्यात आले नाही. काही लोकांना सरासरी बिल आॅनलाईन पाठविण्यात आले. याचा भरणासुद्धा याच पद्धतीने करण्यात आला. जुलैमध्ये रिडींग घेणारी माणसे वीज ग्र ...
इंदिरानगर : इंदिरानगर व वडाळागाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून वेळोवेळी विद्युतपुरवठा खंडित होत असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याची तयारी नागरिकांनी चालविली आहे. ...
सिडको : उद्योगांचा स्थिर मागणी आकार लॉकडाऊनच्या काळापासून पुढील सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात यावा, उद्योगांना लॉकडाऊन कालावधीतील वीजबिल थकबाकी भरण्यासाठी मुदत (विनाव्याज व विलंब आकार) द्यावी आदींसह विविध मागण्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ...
आठवडाभरापासून जिल्हाभर काही ठिकाणी रिपरिप तर काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. अहेरी उपविभागातही जोरदार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे अहेरी शहरातील तहसील कार्यालय मार्गावर झाड कोसळले. अंतर्गत रस्त्यावरील पडलेले झाड उपचलण्याची जबाबदारी नगर पंचायत प्रशासना ...
नाशिक : ज्या वीजग्राहकांचे मीटररिडींग घेणे काही कारणांमुळे शक्य झाले नसल्याने महावितरणने अशा ग्राहकांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेश पाठवून फोटो मीटर रिडींग स्वत: सबमीट करण्याचे आवाहन केले आहे. ...