लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

राजमाने येथे वीज पडून तरुण ठार - Marathi News | Rajmane was struck by lightning and killed a young man | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजमाने येथे वीज पडून तरुण ठार

अस्ताने : मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागात राजमाने शिवारात शेतात अंगावर वीज पडून प्रवीण कैलास सोनवणे (१८) हा तरुण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ...

वीज ग्राहकांचे अधिकार कागदावरच - Marathi News | Power consumer rights only on paper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज ग्राहकांचे अधिकार कागदावरच

नवीन मीटर आणि दुरूस्ती कामांना दिररंगाई   ...

वाढीव वीजबिलांनी संताप - Marathi News | Irritated by increased electricity bills | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाढीव वीजबिलांनी संताप

मनमाड : चालू महिन्यात वीज वितरण कंपनीने मीटररीडिंग न घेता अव्वाच्या सव्वा बिल आकारणी केल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...

घरमालकांना चाप बसणार; भाडेकरुंची लूट थांबवण्यासाठी केंद्र सरकार नवा कायदा आणणार - Marathi News | Landlord Can Not Charge Extra Money For Electricity Bill, Central Government New Rule | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :घरमालकांना चाप बसणार; भाडेकरुंची लूट थांबवण्यासाठी केंद्र सरकार नवा कायदा आणणार

४०–२०० अँम्पियरचे जुने व नादुरुस्त झालेले वीज मीटर बदला - Marathi News | Replace old and faulty 40-200 amp meters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४०–२०० अँम्पियरचे जुने व नादुरुस्त झालेले वीज मीटर बदला

भांडूप परिमंडलात अधिकाऱ्यासमवेत घेतलेल्या बैठकीत निर्देश. ...

कळवण तालुक्यात वीज ग्राहकांच्या गावनिहाय तक्र ारीची दखल घेणार - Marathi News | Village wise complaints of electricity consumers in Kalvan taluka will be taken care of | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण तालुक्यात वीज ग्राहकांच्या गावनिहाय तक्र ारीची दखल घेणार

कळवण : तालुक्यातील शेतकरी बांधवाना व वीज ग्राहकांना वाढीव वीज बिल न देता नियमित बिल द्यावे, वाढीव बिले भरली जाणार नाही याची दखल महावितरणने घ्यावी, अखंड व सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी उपाययोजना करावी, वीज ग्राहकांच्या गावनिहाय तक्र ारी सोमवारपासून जाण ...

मीरा भाईंदरमधील ८०० सार्वजनिक दिवे बंद, महापौरांनी घेतली वीज कंपनी अधिकाऱ्यांची उजळणी  - Marathi News | 800 public lights were off in Mira Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमधील ८०० सार्वजनिक दिवे बंद, महापौरांनी घेतली वीज कंपनी अधिकाऱ्यांची उजळणी 

शहराचा मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्याने येथील पथदिवे बंद आहेत. ...

वीज बिल माफीसाठी निधीचे गणित जुळेना ! - Marathi News | Funds calculation for electricity bill waiver does not match! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वीज बिल माफीसाठी निधीचे गणित जुळेना !

शासन कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात आहे. त्यामुळे मंगळवारी कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत ‘आधी वीज बिल व मीटर तपासणी, नंतरच माफी’ अशी भूमिका घेण्यात आली. ...