Mumbai Electricity Cut : एसएनडीटी विद्यापीठाकडून आजच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या नसल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थिनींना परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे. ...
Mumbai Electricity Cut : वीज पुरवठ्या अभावी मुंबई मधील रेल्वेसेवा ही खंडित झाली आहे. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देणे शक्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहे. ...
Mumbai Electricity Cut : मुंबईतील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने अंतिम वर्षाच्या आजच्या परीक्षा रद्द करून त्यांचे पुनर्नियोजन करण्याची मागणी महाराष्ट्र स्टुडन्ट्स वेल्फेअर असोसिएशनकडून करण्यात आली आहे. ...
Mumbai Electricity : रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी, जेणेकरून अडचण होणार नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या आहेत. ...
Mumbai Power Cut: महापारेषणच्या कळवा-पडघा जीआयएस केंद्रात सर्किट १ ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. ...
Mumbai Navi Mumbai Thane Power Cut: वीज खंडित झाल्यानं विद्यार्थ्यांना फटका; ऑनलाईन शिक्षणात अडथळा. अनेक लोकलदेखील थांबल्या. वीज पुरवठा सुरळीत होण्यास किमान एक तासाचा अवधी लागू शकतो. ...