एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक अतुल शर्मा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कुंडा गावात राहणारा शहजाद हा गंगोह येथील मोहल्ला इलाहीबख्श येथे आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतो. ...
महाकृषी ऊर्जा धोरण २०२० अंतर्गत कृषिपंपधारकांना वीज बिलात सवलत दिली जात आहे. चंद्रपूर परिमंडळांतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. यात चंद्रपूर, वरोरा, ब्रह्मपुरी, गडचिराेली व आलापल्ली विभागांचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२० पासून चंद्रपूर ...
कृषिपंपाच्या विद्युतजोडणीसाठी महावितरणकडे रीतसर अर्ज सादर केला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ११ जून २०२० ला त्यांना ६ हजार ८०७ रुपयांचा डिमांड दिला. पैशाची जुळवाजुळव करून हा डिमांड शेतकरी मनोहर झाडे यांनी भरला. परंतु, अद्यापही त्यांना त्यांच्या शेतातील ...
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून ही योजना तयार झाली. वर्षानुवर्षे थकबाकीत असलेल्या थकबाकीतून कृषिपंपधारकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत म्हणजेच तीन वर्षांकरिता असलेल्या या योजनेच्या पहिल्या वर्षी फक्त निम्मी थकबाकी भरून संपूर्णपणे थकबाकीमुक्त ...
Nagpur News चुकीचे मीटर रीडिंग घेऊन महावितरणच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या तसेच वीजबिल दुरुस्तीसाठी ग्राहकांना नाहक त्रास देणाऱ्या राज्यातील सहा मीटर रीडिंग एजन्सींना महावितरणने बडतर्फ केले आहे. ...