लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

वादळीवाऱ्याचे थैमान! सोलार पॅनलवर वीज कोसळून घरातील विद्युत उपकरणे जळून खाक  - Marathi News | Storm! Lightning strikes solar panels, burns down electrical appliances in house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वादळीवाऱ्याचे थैमान! सोलार पॅनलवर वीज कोसळून घरातील विद्युत उपकरणे जळून खाक 

सुदैवाने घरात योग्य अर्थिंग केल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...

मुंबईकरांना विजेसाठी आता चौथा पर्याय मिळणार, वीजपुरवठ्यासाठी बेस्ट, अदानी आणि टाटाच्या स्पर्धेत महावितरण - Marathi News | Mumbaikars will now get a fourth option for electricity, Mahavitaran will compete with BEST, Adani and Tata for electricity supply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना विजेसाठी आता चौथा पर्याय मिळणार, वीजपुरवठ्यासाठी बेस्ट, अदानी आणि टाटाच्या स्पर्धेत महावितरण

Electricity Supply In Mumbai: राज्यात विजेचा पुरवठा करणारे महावितरण आता भांडूप व मुलुंड या दोन भागांसह मुंबईत वीज देण्याच्या तयारीत आहे. मुंबईत वीजपुरवठा करण्यासाठीच्या परवान्याकरिता महावितरणने वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. ...

मुंबईत वीज वितरण करणार महावितरण; मागणी करणारी याचिका आयोगाकडे दाखल - Marathi News | Mahavitaran to distribute electricity in Mumbai; Petition filed with the Commission demanding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईत वीज वितरण करणार महावितरण; मागणी करणारी याचिका आयोगाकडे दाखल

परवाना मागितला : आयोगात दाखल केली याचिका ...

रोज अंधार अन् वैताग, नागरिकांचा संताप; मेंटनन्सच्या नावावर दररोज वीज बंद - Marathi News | Darkness and frustration every day, anger of citizens; Electricity shut down every day in the name of maintenance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोज अंधार अन् वैताग, नागरिकांचा संताप; मेंटनन्सच्या नावावर दररोज वीज बंद

देखभाल-दुरुस्तीच्या कामांवरच प्रश्नचिन्ह : एकेदिवशी असंतोष उफाळून येणार ...

अडीच महिन्यांपासून आपण विजेसाठी जास्त पैसे देत आहोत - Marathi News | We have been paying more for electricity for two and a half months. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीच महिन्यांपासून आपण विजेसाठी जास्त पैसे देत आहोत

पुनर्विचार याचिकेवर निर्णय नाही : सरासरी १० टक्के कपात, चूक झाल्याचा कंपनीचा दावा ...

अनर्थ घडला! विजेच्या खांबावर चढलेल्या २८ वर्षीय कंत्राटी कामगाराचा शॉक लागून मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना - Marathi News | Disaster struck A 28 year old contract worker who climbed an electric pole died of shock Incident in Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनर्थ घडला! विजेच्या खांबावर चढलेल्या २८ वर्षीय कंत्राटी कामगाराचा शॉक लागून मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना

रोहित्रावर बिगाड काढण्यासाठी पहाटे चढलेला असताना तरुणाला विजेचा जोरदार धक्का बसून तो थेट भीमा नदीपात्रालगत असणाऱ्या गाळात कोसळला ...

पावसाळ्यात विजेचा शॉक बसण्याचा धोका वाढतो, घरातल्या 'या' वस्तू वापरताना विशेष काळजी घ्या - Marathi News | The risk of electric shock increases during the monsoon! Be especially careful when using 'these' household items, electrical safety tips for the monsoon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात विजेचा शॉक बसण्याचा धोका वाढतो, घरातल्या 'या' वस्तू वापरताना विशेष काळजी घ्या

Electrical Safety Tips For The Monsoon: पावसाळा सुरू होण्यापुर्वीच विजेवर चालणाऱ्या घरातल्या उपकरणांची, वायरिंगची नीट पाहणी करून घेणं गरजेचं आहे. ...

Parabhani: वीज पुरवठा सुरळीत करताना खांबावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Parabhani: Private worker dies after falling from pole while restoring power supply | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: वीज पुरवठा सुरळीत करताना खांबावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू

गंगाखेड तालुक्यातील बनवाडी शिवारातील घटना ...