शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : भारतात येण्यापूर्वीच इलॉन मस्क यांना झटका; Tesla च्या प्रतिस्पर्धी कंपनीने केली मोठी घोषणा...

ऑटो : ईव्ही कारचे मालक असाल तर, या गोष्टींची काळजी घ्या... कार दीर्घ काळ चांगली राहिल

ऑटो : Kinetic ने लॉन्च केली नवीन EV स्कूटर 'Zulu', 104Km अन् किंमत फक्त...

ऑटो : कार खरेदी करताय? जरा थांबा! नोव्हेंबरमध्ये लॉन्च होतायत 5 नव्या कार, बघा लिस्ट

व्यापार : जगातील पहिली फोल्डेबल सायकल; आनंद महिंद्रा प्रेमात, सांगितली खासीयत

ऑटो : EV कार मेकर BYD ने आणली अनोखी कार; पाण्यावर धावणार, फुल चार्जमध्ये 1000km रेंज...

ऑटो : विचाराच्याही पलिकडले...! कारद्वारे वापरा उपकरणे, दुसरी गाडीही चार्ज करा; टाटाने आणली ईलेक्ट्रीक एसयुव्ही

ऑटो : 530 किमीची रेंज अन् दमदार मोटर; Volvo ने लॉन्च केली Electric SUV, जाणून घ्या फीचर्स...

ऑटो : Tata Tiago EV Review: टाटा टियागो ईव्ही, पुण्याच्या या दिशेला, त्या दिशेला ५०० किमीचा प्रवास; परवडते का? चार्जिंगची समस्या...

ऑटो : हटके लूक; लवकरच लॉन्च होणार BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर; TVS मोटर्स करणार प्रोडक्शन...