देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Big reduction in the price of Ola's e-scooter In Maharashtra: दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सबसिडी लाईव्ह झाली असून याचा थेट फायदा ग्राहकांना झाला आहे. ओलाने नवीन किंमती आजच्या बुकिंगच्याच दिवशी जाहीर केल्या आहेत. ...
Ather 450 Plus price slashed: एथर एनर्जीचे सह संस्थापक आणि सीईओ तरुण मेहता यांनी ट्विटरवर याची घोषणा केली आहे. एथरच्या किंमती या देशभरात महाराष्ट्रात सर्वात कमी असणार आहेत. ...