लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , फोटो

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Ultraviolette F77: उरले फक्त 3 दिवस! 24 नोव्हेंबरला लॉन्च होणार 300KM रेंज देणारी इलेक्ट्रिक बाइक - Marathi News | Ultraviolette F77: Only 3 days left! 300KM range electric bike to be launched on November 24 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :उरले फक्त 3 दिवस! 24 नोव्हेंबरला लॉन्च होणार 300KM रेंज देणारी इलेक्ट्रिक बाइक

Ultraviolette F77 Booking and Features: कंपनीने गेल्या महिन्यात फक्त 10 हजार रुपयांमध्ये या गाडीसाठी बुकिंग सुरू केली होती. ...

BYD Atto 3 Electric SUV: मुंबई ते गोवा एका चार्जमध्ये! एसयुव्हींच्या बादशाह कंपनीने टाटालाही मागे टाकले, EV कार लाँच - Marathi News | Mumbai to Goa in one charge! BYD Atto 3 Electric SUV launched at a price of Rs 33.99 lakh, Specs, features, range | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मुंबई ते गोवा एका चार्जमध्ये! एसयुव्हींच्या बादशाहने टाटालाही मागे टाकले, EV कार लाँच

कंपनीने ११ ऑक्टोबरला या एसयुव्हीची बुकिंग सुरु केली होती. ही पाच सीटर एसयुव्ही असून चार रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. ...

Used Electric Car for Sale Buy: स्वस्तात मिळतेय म्हणून सेकंड हँड ईलेक्ट्रीक कार, स्कूटर घ्यायची का? - Marathi News | Buy Used Electric Car for Sale: Want to buy a second hand electric car, scooter as it is available cheaply? know pros and cons | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :स्वस्तात मिळतेय म्हणून सेकंड हँड ईलेक्ट्रीक कार, स्कूटर घ्यायची का?

भारतीय बाजारात ईलेक्ट्रीक कार, स्कूटरनी पाऊल ठेवून आता तीन-चार वर्षे झाली आहेत. यामुळे आता सेकंड हँड ईव्ही कार आणि स्कूटरदेखील बाजारात मिळू लागल्या आहेत. ...

रॉयल इनफील्ड शॉटगन 650 ते Xpulse 200T; नोव्हेंबरमध्ये लॉन्च होणार 'या' जबरदस्त बाइक्स - Marathi News | Royal Enfield Shotgun 650 to Xpulse 200T; These bikes will be launched in November | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :रॉयल इनफील्ड शॉटगन 650 ते Xpulse 200T; नोव्हेंबरमध्ये लॉन्च होणार 'या' जबरदस्त बाइक्स

तुम्ही नवीन बाइक खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ...

३६० डिग्री कॅमेरा, ॲडजस्टेबल सीट, १२० किमीची रेंज; लाँच झाली जबरदस्त Electric Scooter - Marathi News | 360 degree camera adjustable seat 120 km range A stunning electric scooter launched lml limited zero downpayment online booking | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :३६० डिग्री कॅमेरा, ॲडजस्टेबल सीट, १२० किमीची रेंज; लाँच झाली जबरदस्त Electric Scooter

९० च्या दशकातील प्रसिद्ध कंपनी एलएमएल (Lohia Machinery Limited) भारतीय बाजारपेठेत पुनरागमन करण्यास तयार झाली आहे. ...

Electric Scooter: 50 हजारांपेक्षा कमी किमतीत इलेक्ट्रीक स्कूटर; 'हे' आहेत उत्तम पर्याय, पाहा डिटेल्स... - Marathi News | Electric Scooter: Electric scooters under 50 thousand; 'These' are the best options, see details... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :50 हजारांपेक्षा कमी किमतीत इलेक्ट्रीक स्कूटर; 'हे' आहेत उत्तम पर्याय, पाहा डिटेल्स...

Electric Scooter:कमी किमतीत चांगली रेंज आणि फीचर्स हवे असतील, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ...

OLA च्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरवर बंपर डिस्काऊंट; फक्त ९९९ रुपयांत करा बुक - Marathi News | Bumper discounts on OLA's new electric scooters S1 Air; Book for just Rs.999 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :OLA च्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरवर बंपर डिस्काऊंट; फक्त ९९९ रुपयांत करा बुक

Ultraviolette F77: पळव पळव पळव..! तब्बल 307KMची रेंज; पुढच्या महिन्यात लॉन्च होणार 'ही' स्वदेशी बाईक - Marathi News | Ultraviolette F77: Range of a whopping 307KM; Ultraviolette F77 Booking and Features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :पळव पळव पळव..! तब्बल 307KMची रेंज; पुढच्या महिन्यात लॉन्च होणार 'ही' स्वदेशी बाईक

Ultraviolette Electric Bike: बंगळुरूमधील कंपनी जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करत आहे. फक्त 10 हजार रुपयांमध्ये गाडीची बुकिंग करता येईल. ...