लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , फोटो

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
MG Comet EV: लवकरच लॉन्च होणार स्वस्त EV कार; 300Km रेंज आणि किंमत 10 लाखांपेक्षा कमी - Marathi News | MG Comet EV: Cheap EV car to be launched soon; 300Km range and price less than 10 lakhs | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :लवकरच लॉन्च होणार स्वस्त EV कार; 300Km रेंज आणि किंमत 10 लाखांपेक्षा कमी

भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहेत. यामुळेच कंपन्या नवनवीन गाड्या लॉन्च करत आहे. ...

Ola Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ओला देणार मोठी ऑफर, आजच चेक करा - Marathi News | ola electric offers discounts up to 16000 on its electric scooters on this holi 2023 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक स्कूटर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ओला देणार मोठी ऑफर, आजच चेक करा

Ola Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांठी एक आनंदाची बातमी आहे. ओला आता स्कूटरवर मोठी ऑफर देत आहे. ...

Affordable Electric Cars: कमी किमतीच्या टॉप 5 इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 456 किमीपर्यंत रेंज - Marathi News | Top 5 Affordable Electric Cars India | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कमी किमतीच्या टॉप 5 इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 456 किमीपर्यंत रेंज

Affordable Electric Cars: जाणून घ्या देशातील सर्वात कमी किमतीच्या टॉप 5 इलेक्ट्रिक कारचे डिटेल्स, जे आकर्षक डिझाइन, हाय-टेक फीचर्स आणि लाँग रेंजसाठी पर्याय... ...

शानदार फीचर्ससह आली नवीन Electric Bike, सिंगल चार्जमध्ये धावेल 125 किलोमीटर - Marathi News | matter energy new electric bike matter aera launch price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :शानदार फीचर्ससह आली नवीन Electric Bike, सिंगल चार्जमध्ये धावेल 125 किलोमीटर

Matter Aera Electric Bike : बाईक एका चार्जवर 125 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. ...

300Km ची रेंज...; लवकरच येतेय स्वस्तातली MG Comet! जाणून घ्या किंमत अन् फीचर्स - Marathi News | mg confirms comet ev name for upcoming electric car Know about the expected price features and driving range | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :300Km ची रेंज...; लवकरच येतेय स्वस्तातली MG Comet! जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

लूक आणि डिझाईनसंदर्भात बोलायचे झाल्यास, ही कार हॅचबॅक कार प्रमाणेच दिसते... ...

चार्जिंगमध्ये १२० किमी धावेल, वाटेत बॅटरी संपली तरी झंझट नाही; किंमत तर फक्त... - Marathi News | Will run 120 km on a charge, no hassle even if the battery runs out on the way Know About URBN e-Bike | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :चार्जिंगमध्ये १२० किमी धावेल, वाटेत बॅटरी संपली तरी झंझट नाही; किंमत तर फक्त...

Lithium deposits found in J&K: जम्मू काश्मीरमुळे देशाचे नशीब फळफळले! अवघे जग ज्याच्यावर अवलंबून त्याचा अजस्त्र साठा सापडला - Marathi News | Lithium deposits found in J&K: 5.9 million tonnes Lithium deposits found in J&K: Why it's important | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जम्मू काश्मीरमुळे नशीब फळफळले! अवघे जग ज्याच्यावर अवलंबून त्याचा अजस्त्र साठा सापडला

जगभरातील सर्वच देश पेट्रोलिअम पदार्थांवरील अवलंबित्व कमी करत आहेत. यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर लिथिअम आयन लागणार आहे. ...

आता पेट्रोलचं टेन्शन नाही: OLA आणणार ३ परवडणाऱ्या इलेक्ट्रीक बाईक्स, किंमत केवळ इतकी - Marathi News | No more petrol tension OLA to bring 3 affordable electric bikes know what will be the price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आता पेट्रोलचं टेन्शन नाही: OLA आणणार ३ परवडणाऱ्या इलेक्ट्रीक बाईक्स, किंमत केवळ इतकी

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की ओला इलेक्ट्रीक लवकरच इलेक्ट्रीक बाइक रेंज सादर करण्याच्या तयारीत आहे. ...