देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
बाजारातील आपले स्थान आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने, कंपनीने 2024 च्या सुरुवातीलाच 4 नव्या इलेक्ट्रिक SUV लाँच करण्याची योजना आखली आहे. सध्या कंपनी आपल्या काही नव्या इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग करत आहे. ...
ओला इलेक्ट्रिक ही सध्या देशातील सर्वात जास्त विक्री करणारी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी आहे, कंपनीने जून २०२३ मध्ये १७,५७९ युनिट्सची विक्री नोंदवली आहे. ...
गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी लागू करण्यात आलेली FAME II सबसिडी 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली. ...
TVS Jupiter 110 ZX : नवीन TVS JUpiter 110 ZX ड्रम SmartXonnect व्हेरिएंटची किंमत 84,468 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी Jupiter ZX डिस्क व्हेरिएंटपेक्षा 4,520 रुपये स्वस्त आहे. ...