लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
प्रतिक्षा संपली! Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक कॉन्सेप्ट जगासमोर आली - Marathi News | The wait is over! Royal Enfield's first electric bike concept was unveiled to the world | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :प्रतिक्षा संपली! Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक कॉन्सेप्ट जगासमोर आली

रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक बाइकबद्दल बोलायचं झाले तर, तिच्या डेव्हलपमेंटच्या बातम्या सातत्याने येत आहेत ...

Wagon R पासून Creta पर्यंत...; आता इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये दिसणार या 12 कार! - Marathi News | From Wagon R to Creta Now these 12 cars will be seen in electric version in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Wagon R पासून Creta पर्यंत...; आता इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये दिसणार या 12 कार!

आता येणाऱ्या काही वर्षांतच अनेक पेट्रोल आणि डिझेल कारचे इलेक्ट्रिक व्हर्जनही लॉन्च होणार आहेत. ...

इलेक्ट्रिक बस तयार करते कंपनी, ३ महिन्यांत ३ पट नफा; वर्षभरात गुंतवणूकदारांचे पैसे डबल - Marathi News | Electric bus manufacturing company Olectra Greentech 3 times profit in 3 months Investors money doubles within a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक बस तयार करते कंपनी, ३ महिन्यांत ३ पट नफा; वर्षभरात गुंतवणूकदारांचे पैसे डबल

इलेक्ट्रिक बस तयार करणारी कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेक बद्दल एक आनंदाची बातमी आली आहे. ...

अकाेलेकरांसाठी खुशखबर; रस्त्यांवर धावणार इलेक्ट्रिक बसेस, शासनाने दिली मंजूरी - Marathi News | Good news for Akola; Electric buses will run on the roads, government has given approval | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेलेकरांसाठी खुशखबर; रस्त्यांवर धावणार इलेक्ट्रिक बसेस, शासनाने दिली मंजूरी

आ.सावरकर यांचा पाठपुरावा ...

E-Vehicles: ईलेक्ट्रीक वाहने पुढील वर्षी महागण्याची शक्यता; केंद्र सबसिडी बंद करण्याच्या विचारात - Marathi News | E-Vehicles: Electric vehicles likely to become more expensive next year; The Center is considering ending subsidy | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ईलेक्ट्रीक वाहने पुढील वर्षी महागण्याची शक्यता; केंद्र सबसिडी बंद करण्याच्या विचारात

7,090 ई-बस, 5 लाख तीनचाकी वाहने, 55,000 चारचाकी प्रवासी कार आणि 10 लाख दुचाकींना अनुदानाद्वारे मदत देण्याचा सरकारचा मानस आहे. ...

कार खरेदी करताय? जरा थांबा! नोव्हेंबरमध्ये लॉन्च होतायत 5 नव्या कार, बघा लिस्ट - Marathi News | 5 new cars are being launched in November, see the list mercedes benz tata punch ev | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कार खरेदी करताय? जरा थांबा! नोव्हेंबरमध्ये लॉन्च होतायत 5 नव्या कार, बघा लिस्ट

जाणून घेऊयात नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होणाऱ्या 5 कारसंदर्भात... ...

बाजारात नव्या E-Scooter चा धमाका; 200 Km ची रेंज, क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स अन् बरंच काही - Marathi News | new e scooter launch komaki se dual in the market; 200 Km range, features like cruise control and much more | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाजारात नव्या E-Scooter चा धमाका; 200 Km ची रेंज, क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स अन् बरंच काही

आतापर्यंत लोक इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजसंदर्भातत फारसे खूश नव्हते. कारण या स्कूटर्सची रेंज फारच कमी कमी असल्याने त्या वारंवार चार्ज कराव्या लागत होत्या. ...

जरा थांबा! टाटा पंच ईव्ही नेक्सॉनपेक्षा जास्त रेंज देणार? कंपनीच्या डायरेक्टरनीच केली 'लीक' - Marathi News | Wait a minute! Will Tata Punch EV offer more range than Nexon that is 500 plus? The director of the company did the 'leak'. | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जरा थांबा! टाटा पंच ईव्ही नेक्सॉनपेक्षा जास्त रेंज देणार? कंपनीच्या डायरेक्टरनीच केली 'लीक'

टाटाकडे सध्या तीन ईलेक्ट्रीक कार आहेत. यापैकी दोन फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या आहेत. यात आणखी दोन फाईव्ह स्टार वाल्या कार वाढणार आहेत. ...