ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Tesla Model Y Price Reveal: टेस्लाचा पहिला शोरुम मुंबईतील बीकेसीमध्ये सुरु करण्यात आला आहे. यावेळी कंपनीने त्यांची पहिली इलेक्ट्रीक कार भारतात लाँच केली आहे. ...
यामध्ये ई-ट्रकच्या ग्रॉस व्हेइकल बेटच्या आधारे सबसिडी दिली जाणार आहे. प्रत्येक ई-ट्रकसाठी कमाल सब्सि़डी ९.६ लाख रुपये असेल. पाहा काय आहे सरकारचा प्लान? ...