देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
गोव्यात एकमेव असलेली व प्रायोगिक तत्त्वावर आणलेली इलेक्ट्रिक बसगाडी गेले तीन महिने सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळाने राज्यातील सर्व प्रमुख मार्गावर चालवून पाहिली आहे. ...
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर एप्रिलपासून विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणही करण्यात आले; परंतु अद्यापही विद्युतीकरणाचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे ...
वाहन उद्योगातील नवनवे 'कार'नामे दाखवणाऱ्या ऑटो एक्स्पो 2018 मध्ये ट्वेन्टी टू मोटर्स या कंपनीने भारतातील पहिली स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर FLOW (फ्लो)चं अनावरण केलं. ...
ई-रिक्षा (प्रवासी वाहन) व ई-कार्ट (मालवाहू वाहन) यांना मोटर वाहन कायदा व नियम लागू करून त्यांची एक महिन्यात नोंदणी करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिला. ...
देशात इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार व अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी या वाहनांना करांत सवलत मिळायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी केले. देशात ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवे नियम लागू करेल, असेही त्यांन ...
नाशिक : विद्युत रोहित्राला अडकलेला पतंग काढताना विजेचा धक्का लागल्याने नऊ वर्षीय बालक भाजून जखमी झाल्याची घटना जुना आडगाव नाक्यावरील साईकृती अपार्टमेंटजवळ सोमवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास घडली़ पीयूष संजय शिंगणे (९) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव असून ...
पुढील सहा ते आठ वर्षांमध्ये खनिज तेलाचे भाव प्रति बॅरल 10 डॉलर्स इतके कोसळतील असं भाकीत लाँगव्ह्यू इकॉनॉमिक्सचे चीफ एग्झिक्युटिव्ह ख्रिस वॅटलिंग यांनी केले आहे. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अंदाज वर्तवला आहे ...