देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढण्यात लिथियम आयन बॅटरी हाच सर्वात मोठा अडथळा आहे. ही बॅटरी तयार करणारी एकही कंपनी भारतात नसल्याची खंत केंद्र सरकारच्या एनर्जी एफिशियन्स सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या कंपनीचे महाव्यवस्थापक डी.जी. साल्पेकर यांनी व्यक्त केल ...
ठाणेकरांच्या सेवेत पहिली प्रदुषणविरहित इलेक्ट्रीक बस दाखल झाली आहे. पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून ही बस आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रीबीन कापून ठाणेकरांसाठी उपलब्ध करुन दिली. तसेच यावेळी चार इलेक्ट्रीक स्कुटरही पालिकेच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. ...