देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Electric Vehicle Launching in India : भारतात इलेक्ट्रीक गाड्यांच्या सेगमेंटमध्ये होणार Audi या दिग्गज प्लेअरची एन्ट्री. २२ जुलैला होणार कार लाँच. पाहा काय आहेत फीचर्स. ...
Electric Vehicle : सध्या अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रीक बाईक्स, स्कूटर आणण्याची करत आहेत तयारी. Honda कंपनीदेखील नवी स्कूटर बाजारात आणण्याच्या तयारीत. ...
Electric Bike In India : या बाईकला मिळतोय ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद. जबरदस्त रेंज आणि अनेक सुविधांसह मिळतेय इलेक्ट्रीक बाईक. सरकारकडूनही मिळतंय अनुदान. ...
Electric Vehicles : सध्या अनेकांचा कल हा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वाढत असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच सरकारनं इलेक्ट्रिक गाड्यांवरील अनुदानही वाढवलं होतं. ...