लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Tesla ला भारतात कार बनविण्यात अडचणी? नितीन गडकरींनी दाखवला 'खुश्कीचा' मार्ग - Marathi News | nitin gadkari says tesla will immensely benefit from local manufacturing in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tesla ला भारतात कार बनविण्यात अडचणी? नितीन गडकरींनी दाखवला 'खुश्कीचा' मार्ग

Tesla in india: टेस्ला कंपनीला भारतात व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी असून, शक्य तितक्या लवकर प्रकल्प सुरू करावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. ...

Kabira Mobility नं लाँच केली सर्वात वेगवान कमर्शिअल Electric Scooter; पाहा काय आहे विशेष - Marathi News | Kabira Mobility Launches Hermes 75 Commercial Delivery Electric Scooter know price specification | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Kabira Mobility नं लाँच केली सर्वात वेगवान कमर्शिअल Electric Scooter; पाहा काय आहे विशेष

Kabira Mobility ही गोव्यातील एक स्टार्टअप कंपनी आहे. कंपनीनं लाँच केली सर्वात वेगवान इलेक्ट्रीक कमर्शिअल स्कूटर ...

पुन्हा सुरू झालं Bajaj Chetak च्या Electric Scooter चं बुकिंग; पाहा कशी कराल बूक स्कूटर  - Marathi News | bajaj chetak electric scooter bookings reopen here is price features and driving range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पुन्हा सुरू झालं Bajaj Chetak च्या Electric Scooter चं बुकिंग; पाहा कशी कराल बूक स्कूटर 

देशातील आघाडीची दुचाकी वाहन निर्माता Bajaj Auto नं गेल्या वर्षी बाजारात आपली एकमेव इलेक्ट्रीक स्कूटर चेतक सादर केली होती. ...

Hero कंपनीची मोठी घोषणा; रस्त्याकडेच्या 20000 मेकॅनिकना EV दुरुस्तीचे ट्रेनिंग देणार - Marathi News | Hero Electric to train 20000 roadside mechanics to repair Electric Vehicles | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero कंपनीची मोठी घोषणा; रस्त्याकडेच्या 20000 मेकॅनिकना EV दुरुस्तीचे ट्रेनिंग देणार

Hero Electric to train roadside mechanics in India: अचानक बॅटरी संपली तर काय? प्रवास करताना इलेक्ट्रीक वाहनामध्ये बिघाड झाला तर काय करावे, सर्व्हिस सेंटर जवळ नसल्याने का घ्यावी अशा अनेक समस्या आहेत. ...

इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने पेट्रोलचा खर्च २५ % कमी होतो? Benefits of Using Electric Vehicle - Marathi News | Does the use of electric vehicles reduce the cost of petrol by 25%? Benefits of Using Electric Vehicle | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने पेट्रोलचा खर्च २५ % कमी होतो? Benefits of Using Electric Vehicle

पेट्रोल डिझेलचे दिवसेंदिवस गगनाला भिडणारे भाव पाहता इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज होणार आहे, हे काही आता वेगळे सांगायला नको. भारतात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांना चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतात अनेक ...

भारतात लाँच होणार स्वस्त आणि मस्त ईलेक्ट्रीक स्कूटर; किंमत ५० हजारांपर्यंत असण्याची शक्यता - Marathi News | bird es1 plus electric scooter to be launch soon may price starts rs 50000 here is details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात लाँच होणार स्वस्त आणि मस्त ईलेक्ट्रीक स्कूटर; किंमत ५० हजारांपर्यंत असण्याची शक्यता

सध्या ईलेक्ट्रीक वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ...

CNG किट घेण्याचा विचार करताना कोणती काळजी घ्यावी? How to buy CNG kit? Lokmat Oxygen - Marathi News | What precautions should be taken while considering buying a CNG kit? How to buy CNG kit? Lokmat Oxygen | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :CNG किट घेण्याचा विचार करताना कोणती काळजी घ्यावी? How to buy CNG kit? Lokmat Oxygen

इंधनाचे दर सतत वाढत असताना, आता कार मालक आपली कार चालू ठेवण्यासाठी स्वस्त पर्याय शोधतायत. त्यासाठी तीन पर्याय आहेत - हायब्रीड, इलेक्ट्रिक किंवा सीएनजीची निवड करणं. आपण हायब्रिड किंवा इलेक्ट्रिकची निवड करू इच्छित असल्यास आपल्याला नवीन कार खरेदी करावी ...

2 नवीन Electric Bikes I बॅटरी फुल चार्ज केल्यावर धावणार 150 Km I Lokmat Oxygen - Marathi News | 2 New Electric Bikes I Battery will run on full charge 150 Km I Lokmat Oxygen | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :2 नवीन Electric Bikes I बॅटरी फुल चार्ज केल्यावर धावणार 150 Km I Lokmat Oxygen

पेट्रोल महाग होत असताना आता गोव्यातील एका स्टार्टअप ने दोन इलेक्ट्रिक बाइक्स बाजारात आणले आहेत...काय फिचर्स आहेत, यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा ...