देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Hero Splendor EV conversion kit Price Battery Range: Hero Splendor EV conversion kit ला आरटीओची परवानगी देखील मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील लोकांकडे असलेल्या या सर्वाधिक खपाच्या बाईकला आता इलेक्ट्रीक करण्याची संधी आली आहे. ...
Ather Energy will Fight Ola, Simple one Electric Scooter: ओलाने एस१ आणि एस२ या दोन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केल्या आहेत. तर सिंपल एनर्जीने सिंपल वन ही ई स्कूटर लाँच केली. या दोन्ही हाय रेंज स्कूटर आहेत. यामुळे एथरच्या विक्रीवर याचा परिणाम जाणवणार आहे. ...
Electric Vehicle : पेट्रोलच्या वाढत्या किंमतींच्या दरम्यान काही कंपन्या स्कूटरला इलेक्ट्रीक स्कूटर्समध्ये कन्व्हर्ट करण्याचा पर्याय घेऊन आल्या आहेत. ...