देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
EV prices : दुचाकी असो, तीनचाकी असो किंवा चारचाकी असो, इलेक्ट्रिक वाहनांमधील स्पर्धा झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे आणि हे बाजारासाठी चांगले संकेत आहेत. ...
Ola Electric : ओला इलेक्ट्रिकने एका निवेदनात म्हटले आहे की, सुरुवातीच्या टप्प्यात ज्यांनी कंपनीच्या ओला S1 आणि S1 pro स्कूटर खरेदी केल्या आहेत किंवा रिझर्व्ह केल्या आहेत, त्यांच्यासाठीच टेस्ट राइड खुली असणार आहे. ...
Darwin Electric Scooter : कंपनीने या तिन्ही इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्सला अनेक फिचरसह बाजारात आणले आहे, ज्यात शानदार डिझाइन, उत्तम सस्पेन्शन आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यांचा समावेश आहे. ...