देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Hero Electric : हिरो इलेक्ट्रिकने देशभरात सुरूवातीला 10,000 ईव्ही चार्जिंग स्टेशन (10,000 EV Charging Stations) उभारण्यासाठी दिल्लीस्थित स्टार्टअप कंपनी मॅसिव्ह मोबिलिटीसोबत (Massive Mobility) भागीदारी केली आहे. ...
इलेक्ट्रीक टू-व्हीलर्सबाबत लोकांमध्ये एक वेगळीच क्रेझ तयार झाली आहे. केवळ २ दिवसांत ओला स्कूटरने 1100 कोटी रुपयांच्या ईलेक्ट्रीक स्कूटर विकल्या आहेत. ...
Business Opportunity: इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा उपलब्ध करून देणारी कंपनी पुढील २ वर्षांत देशात १० हजार चार्जिंग स्टेशन्स उभी करणार आहे. ...
सध्या Petrol, Diesel च्या वाढत्या किंमतीमुळे अनेक जण Electric Bike कडे वळत आहेत. अशातच १५ वर्षांच्या मुलानं तयार केली जुन्या रॉयल एन्फिल्डची इलेक्ट्रीक बाईक. ...