लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
MG ने भारतात लाँच केली e-SUV, सिंगल चार्जमध्ये 461 किमी रेंज - Marathi News | mg india launched 2022 zs ev with increased range and many new features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG ने भारतात लाँच केली e-SUV, सिंगल चार्जमध्ये 461 किमी रेंज

MG Motor India : ही इलेक्ट्रिक कार भारतात 2019 मध्ये पहिल्यांदा लॉन्च झाली होती, जी आता कंपनीने मोठ्या बदलांसह बाजारात पुन्हा लॉन्च केली आहे. ...

Yamaha नं आणल्या दोन Electric Cycles; 28 KMPH चा टॉप स्पीड आणि ऑफ रोड राईडसारखे भन्नाट फीचर्स - Marathi News | Two Electric Cycles introduced by Yamaha wabash rt and crosscore rc new features like top speed 28 KMPH off road ride | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Yamaha नं आणल्या दोन Electric Cycles; 28 KMPH चा टॉप स्पीड आणि ऑफ रोड राईडसारखे भन्नाट फीचर्स

Yamaha Electric Cycles : पाहा काय आहेत फीचर्स आणि किती आहे किंमत. ...

TATA आता इलेक्ट्रिक अवतारात आणणार Nano? कार पाहताच सैर करण्यासाठी निघाले होते रतन टाटा - Marathi News | Nano EV TATA motors may launch very affordable nano electric in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TATA आता इलेक्ट्रिक अवतारात आणणार Nano? कार पाहताच सैर करण्यासाठी निघाले होते रतन टाटा

रतन टाटा यांनी या कारमधून केवळ फेरफटकाच मारला नाही, तर हिच्या फिडबॅकही दिला आहे... ...

Greta Electric Scooters : अडीच तासांत फुल चार्ज, १०० किमीची रेंज; लाँच झाली स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रीक स्कूटर - Marathi News | know About greta glide electric scooter launched in india full charge in 2 5 hours runs 100km know proce and other features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :अडीच तासांत फुल चार्ज, १०० किमीची रेंज; लाँच झाली स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रीक स्कूटर

Greta Electric Scooters : पाहा किती आहे किंमत आणि कोणते मिळतायत फीचर्स. ...

Electric Scooters: इलेक्ट्रीक स्कूटर घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 45,000 रुपयांपर्यंत किंमती वाढू शकतात - Marathi News | Important News for Electric Scooter Buyers; Prices can go up to Rs 45,000 in next 3 years | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रीक स्कूटर घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 45,000 रुपयांपर्यंत किंमती वाढू शकतात

Electric Scooters Price Hike: पर्यावरण वाचविण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता वाढू लागली आहे. यामुळे ई वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ...

Jeep नं सादर केली आपली पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही; पाहा कधीपासून सुरू होणार विक्री - Marathi News | Jeep launches its first electric SUV See when the sale will start when it will be launched all you want to know | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Jeep नं सादर केली आपली पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही; पाहा कधीपासून सुरू होणार विक्री

Jeep नं आपल्या पहिल्या इलेक्ट्रीक एसयुव्हीवरुन पडदा उठवला आहे. पाहूया यात काय आहे खास. ...

सिंगल चार्जमध्ये मुंबई-पुणे-मुंबई! जबरदस्त रेंजवाली इलेक्ट्रीक स्कूटर, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स - Marathi News | Simple One electric scooter range goes up to 300 km with new battery option here is all details and price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये मुंबई-पुणे-मुंबई! जबरदस्त रेंजवाली इलेक्ट्रीक स्कूटर, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

फक्त एकदा चार्ज करा आणि मुंबई-पुणे-मुंबई असा बिनधास्त प्रवास करा...चार्जिंगच्या समस्येवर सिंपल वन कंपनीनं शोधला उपाय! ...

Hero Electric ने आणली Hero Eddy इलेक्ट्रिक स्कूटर; पाहा फीचर्स आणि लॉन्चिंग डेट - Marathi News | Hero Eddy short-commute electric scooter unveiled. And no, license not needed | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero Electric ने आणली Hero Eddy इलेक्ट्रिक स्कूटर; पाहा फीचर्स आणि लॉन्चिंग डेट

Hero Eddy Electric Scooter : जे लोक दररोज कमी अंतराचा प्रवास करतात, जसे की कॉफी शॉपमध्ये जाणे, भाजी घेण्यासाठी जाणे, खरेदीसाठी जाणे, अशा ग्राहकांसाठी ही आगामी इलेक्ट्रिक स्कूटर डिझाइन केली आहे. ...