शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Kabira Mobility नं लाँच केली सर्वात वेगवान कमर्शिअल Electric Scooter; पाहा काय आहे विशेष

ऑटो : पुन्हा सुरू झालं Bajaj Chetak च्या Electric Scooter चं बुकिंग; पाहा कशी कराल बूक स्कूटर 

ऑटो : Hero कंपनीची मोठी घोषणा; रस्त्याकडेच्या 20000 मेकॅनिकना EV दुरुस्तीचे ट्रेनिंग देणार

ऑटो : भारतात लाँच होणार स्वस्त आणि मस्त ईलेक्ट्रीक स्कूटर; किंमत ५० हजारांपर्यंत असण्याची शक्यता

ऑटो : भारताच्या स्मार्टफोन बाजारपेठेत 'धुमशान' करणारी कंपनी बनवणार 'इलेक्ट्रिक कार'; ११ हजार कोटी गुंतवणार

ऑटो : Video पाहून चकित व्हाल! Alibabaची एका चाकावर चालणारी ईलेक्ट्रीक बाईक लाँच

ऑटो : Bajaj Auto लाँच करणार पहिलं पूर्ण इलेकट्रीक व्हेईकल; Pierer Mobility सोबत भागीदारी

ऑटो : Wuling Hong Guang या इलेक्ट्रीक कारनं Tesla लादेखील टाकलं मागे; बनली जगातील बेस्ट सेलिंग कार

ऑटो : Renault Kwid Electric : कमी किंमतीत लाँच झाली रेनोची इलेक्ट्रिक कार; सिंगल चार्जवर जाणार 305km 

ऑटो : ४० हजारांपेक्षाही कमी किमतीत लाँच झाली Detel ची इलेक्ट्रिक बाईक Easy Plus; पाहा काय आहे विशेष