शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Electric vehicle: आता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या! HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन

ऑटो : Okinava Lite STD: फक्त 1,435 रुपयांच्या EMI वर घेऊना जा इलेक्ट्रीक स्कूटर; एका चार्जमध्ये 60 किमी रेंज

ऑटो : Revolt RV1: येतेय नवी इलेक्ट्रीक बाईक, कमी किंमतीत मिळणार उत्तम ड्रायव्हिंग रेंज

ऑटो : Ola EV subsidy: ओला स्कूटर बुक केली असेल तर...; 66,000 रुपयांपर्यंत नुसती सबसिडीच मिळणार, जाणून घ्या...

बोध कथा : ग्रेट! कोरोना काळात नोकरी गेली, पठ्ठ्यानं २ हजाराची सायकल खरेदी केली अन् तिला ई-बाईक बनवली

ऑटो : कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केली हायब्रिड मोटरसायकल; पेट्रोल आणि इलेक्ट्रीक दोन्हीवर चालणार

ऑटो : येतेय TVS ची पॉवरफुल Electric Scooter; जबरदस्त फीचर्ससोबत मिळणार उत्तम ड्रायव्हिंग रेंज

राष्ट्रीय : पेट्रोलच्या वाढत्या दरानं हैराण! इयत्ता ८ वी उत्तीर्ण पठ्ठ्यानं तयार केली इलेक्ट्रीक सायकल, वैशिष्ट्य जाणून तुम्हीही व्हाल अवाक्

ऑटो : Ola electric scooter चे तुफान बुकिंग; जगात बनविला रेकॉर्ड, जाणून घ्या 24 तासांत काय घडले...

ऑटो : जबरदस्त ऑफर! अवघ्या ४९९ रुपयांत बुक करा OLA ई-स्कूटर; जाणून घ्या कसं करायचं बुकींग?