लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Electric Vehicle: यंदा तब्बल दहा लाख ई-वाहनांची विक्री होणार; दुचाकी खरेदीला मिळतोय मोठा प्रतिसाद - Marathi News | One million e-vehicles will be sold this year; There is a huge response to buying a bike | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :यंदा तब्बल दहा लाख ई-वाहनांची विक्री होणार; दुचाकी खरेदीला मिळतोय मोठा प्रतिसाद

सध्या ई-वाहनांच्या विक्रीला एवढी गती मिळाली आहे की, मागील १५ वर्षांत जेवढी इलेक्ट्रिक वाहने विकली गेली होती, तेवढी इलेक्ट्रिक वाहने एकट्या २०२२ मध्येच विकली जातील. ...

बाता लाखाच्या! ओलाने फसवले? डिसेंबरमध्ये विकल्या फक्त 'एवढ्या' स्कूटर, FADAने गुपित फोडले - Marathi News | ola electric delivers only 111 ola s1 and ola s1 pro electric scooters till december 30 says fada | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाता लाखाच्या! ओलाने फसवले? डिसेंबरमध्ये विकल्या फक्त 'एवढ्या' स्कूटर, FADAने गुपित फोडले

Ola Electric Scooter : सध्या अनेक जण पेट्रोलच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर अन्य पर्यायांचा वापर करण्यावर भर देत आहेत. ओलाच्या गाडीची अनेकांमध्ये होती क्रेझ. ...

जीटी फोर्सच्या दोन इलेक्ट्रीक स्कूटरचे अनावरण; 150 किमीची रेंज, एक बाईकही - Marathi News | Unveiling of two GT-Force electric scooters; 150 km range, even a bike prototype also | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जीटी फोर्सच्या दोन इलेक्ट्रीक स्कूटरचे अनावरण; 150 किमीची रेंज, एक बाईकही

जीटी- फोर्सने जीटी ड्राईव्ह, जीटी‌ ड्राईव्ह प्रो आणि इलेक्ट्रिक मोटरसायकल प्रोटोटाईप ह्या तीन इलेक्ट्रिक दुचाकींचे अनावरण केले. जीटी ड्राईव्ह सिंगल चार्जवर 150 किमीचे अंतर कापते.  ...

मार्चमध्ये पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आणणार Hero, प्रतिस्पर्धी कंपन्यांसमोर असणार तगडं आव्हान! - Marathi News | Hero Motocorp to launch its first battery powered electric scooter in march | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मार्चमध्ये पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आणणार Hero, प्रतिस्पर्धी कंपन्यांसमोर असणार तगडं आव्हान!

Hero Motocorp : स्प्लेंडरसारखी दमदार बाइक बनवणाऱ्या या कंपनीने सांगितले की, इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पाचे काम सुरू झाले असून हे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ...

ई-वाहनांचा इंधन खर्च प्रतिकिमी १ रुपया; मुंबई-ठाण्यात ई-रिक्षांना चांगले दिवस  - Marathi News | Fuel cost of e-vehicles is Rs. 1 per km; Good day to e-rickshaws in Mumbai-Thane | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ई-वाहनांचा इंधन खर्च प्रतिकिमी १ रुपया; मुंबई-ठाण्यात ई-रिक्षांना चांगले दिवस 

परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांची माहिती. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने इलेक्ट्रिक वाहनासाठी धोरण जाहीर केले आहे. ...

Aaditya Thackeray: राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिक होणार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा - Marathi News | Aaditya Thackeray | Electric Vehicle | All government vehicles in the state will be electric, Environment Minister Aditya Thackeray's big announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिक होणार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा

Aaditya Thackeray: या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून होणार होती. पण आता ही अंमलबजावणी 1 जानेवारी 2022 पासूनच होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ...

Mahindra ची कमाल! कंपनी आणतेय भन्नाट इलेक्ट्रिक कार; १२ सेकंदात ३०० किमीचा वेग, रेंज किती? - Marathi News | anand mahindra and mahindra to bring pininfarina battista electric car pick up 300 km in 12 second | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra ची कमाल! कंपनी आणतेय भन्नाट इलेक्ट्रिक कार; १२ सेकंदात ३०० किमीचा वेग, रेंज किती?

या कारचा पहिला प्रोटोटाइप २०१९ च्या जिनिव्हा ऑटो शोमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. ...

फुल चार्जवर २०० किमीची रेंज, भन्नाट फीचर्स; १,९९९ रुपयांत बुक करता येणार 'ही' स्वदेशी Electric Scooter - Marathi News | Okaya Faast Electric Scooter Launched in India Priced From Rs 89999 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फुल चार्जवर २०० किमीची रेंज, भन्नाट फीचर्स; १,९९९ रुपयांत बुक करता येणार 'ही' स्वदेशी Electric Scooter

Electric Vehicles : सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेकजण पर्यायी वाहनांकडे, तसंच प्राधान्यानं इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताना दिसत आहेत. ...