Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Ola Electric Scooter free upgrade: ओला एस१ ची रेंज १२१ किमी आणि एस १ प्रो ची रेंज १८१ किमी आहे. यामुळे लोकांनी जास्त रेंजच्या स्कूटरला पसंती दिली आहे. ...
Ola Electric Scooter update: ओलाने गेल्या वर्षी १५ ऑगस्टला कसलीही तयारी नसताना दोन मॉडेल लाँच केली होती. यापैकी बेसिक स्कूटर असलेली एस१ या स्कूटरचे उत्पादनच बंद करण्यात येत असल्याचे कंपनीने बुक करणाऱ्या ग्राहकांना कळविले आहे. ...
Hero investment in Ather: हिरो मोटोकॉर्पने एथरमध्ये तिच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूक केलेली आहे. जवळपास २०१६ पासून हिरोने एथरमध्ये रस दाखविला आहे. आज एथरच्या स्कूटरचा खप एवढा नसला तरी बाजारातील उपस्थिती लक्षनिय आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये शोरुम आहेत. ...
Komaki electric cruiser motorcycle : कोमाकी रेंजर नावाची, ही इलेक्ट्रिक मोटरसायकल टिपिकल क्रूझर डिझाइनवर तयार करण्यात आली आहे, जी दिसायला खूपच सुंदर आहे आणि बदललेल्या बजाज अॅव्हेंजरसारखी दिसते. ...
Hero Moto Vs. Hero Electric in Court: दोन्हींची नावे सारखीच असल्याने हिरो मोटो कॉर्पचीच हिरो इलेक्ट्रीक कंपनी असल्याचे लोकांना वाटत आहे. परंतू तसे नाही, हिरो ग्रुप दोन कुटुंबांत विभागला गेला आहे. ...
Tork Kratos Electric Motorcycle: सुरुवातीच्या प्रोटोटाइपच्या तुलनेत बाइकमध्ये बरेच बदल करण्यात आल्याचे टॉर्कचे म्हणणे आहे. टॉर्क मोटर्स या बाईकवर काही वर्षांपासून काम करत होती. ...