शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : OLA EV ला टक्कर देण्यासाठी येतेय नवी Electric Scooter; केवळ ४९९ रूपयांत करता येणार बुक

नागपूर : 'आपली बस'ला दोन वर्षापासून ४० इलेक्ट्रिक बसेसची प्रतिक्षा

ऑटो : Corbett EV : एकदा चार्ज केल्यानंतर धावणार 200 किमी, Boom Motors ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

ऑटो : TVS-Bajaj ला मिळणार जोरदार टक्कर! Suzuki सादर करतेय इलेक्ट्रिक स्कूटर; पाहा, डिटेल्स

ऑटो : स्वस्तात इलेक्ट्रिक कार कुठे अन् कशी खरेदी कराल?; सरकार करेल मदत, जाणून घ्या नवीन प्लॅन

व्यापार : Electric Vehicles असलेल्यांना दिलासा; सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या उभारणार २२००० चार्जिंग स्टेशन्स

ऑटो : Electric Chargers: आता घरीच बसवा इलेक्ट्रिक कारसाठी चार्जर, फक्त 'इतका' खर्च करावा लागेल, केजरीवाल सरकारचा निर्णय 

ऑटो : Delhi EV Subsidy: दिल्लीमध्ये इलेक्ट्रीक कारवरील सबसिडी बंद होणार; हे आहे कारण...

ऑटो : इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरात आमूलाग्र बदल करण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना चालना

ऑटो : स्मार्टफोननंतर आता भारतात येणार Realme इलेक्ट्रिक स्कूटर आणि कार?