Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Electric Vehicle Policy : राज्यात 2021-22 मध्ये नवीन ईव्हीच्या नोंदणीमध्ये 400% वाढ झाली आहे. दुसरीकडे, देशाची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल सांगायचे झाले तर येथे 300% पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे. ...
Electric Scooter Fire third incident: आग मोठी असल्याने आणि धूर असल्याने शेजारी ती विझवू शकले नाहीत. बाजुलाच पेट्रोल बाईकदेखील होती. यामुळे कोणीच धाडस केले नाही. ...
Renault Kwid Electric Car: गेल्या वर्षी लाँच झाल्यानंतर क्विड ईव्हीची युरोपियन एनकॅप सेफ्टी चाचणी घेण्यात आली, तिथे तिला एक स्टार मिळाला आहे. आता या कारच्या भारतीय अवतारात काय काय मिळेल याची माहिती नाहीय. ...