Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Ola Electric Sales: ओलाने फेब्रुवारी महिन्यात 25,207 गाड्या विकल्याचा आकडा जाहीर केला होता. धक्कादायक बाब म्हणजे यात निम्म्या गाड्या या अद्याप लाँच न झालेल्या आहेत. ...
MG Comet EV EMI: स्वतःची कार विकत घेणं हे जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. परंतु कार खरेदी करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी एका व्यक्तीला लाखो रुपयांची गरज असते. ...
१७६० समस्या आणि वेळेत सर्व्हिस न देऊ शकणाऱ्या बजाज चेतकने पुन्हा एकदा बाजी मारलेली आहे. तर सर्व्हिसमुळे आणखी एक बदनाम असलेली कंपनी ओलाने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. ...
tesla electric car : टेस्लाचा भारतात प्रवेश निश्चित झाला आहे. सुरुवातीला कंपनी भारतात कार आयात आणि विक्री करेल. त्यावरही आयात शुल्क आकारण्यात येणार आहे. ...
Devendra Fadanvis: लाडकी बहीण योजना राबविल्याने राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे. यामुळे पुन्हा सत्तेत आल्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पात उत्पन्नाचे मार्ग वाढविण्यासाठी कर वाढविण्यात आले होते. ...
...वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चीनी बनावटीच्या वाहनांवर कारवाई केली जाईल तसेच, राज्यात पार्किंगबाबतचे धोरण लवकरात लवकर आणण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत शुक्रवारी दिली. ...