लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Ola आज करणार दिवाळी धमाका, सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार, किती असेल किंमत? - Marathi News | ola cheapest electric scooter launch today in india price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola आज करणार दिवाळी धमाका, सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार, किती असेल किंमत?

ola cheapest electric scooter : या स्कूटरची किंमत जवळपास 80 हजार रुपये असू शकते असे म्हटले जात आहे. ...

Kabira Mobility Intercity Aeolus ची रेंज 110 किमी; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन - Marathi News | Kabira Mobility Intercity Aeolus 110 Km Range In Single Charge Know Price Features And Specs In Complete Details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Kabira Mobility Intercity Aeolus ची रेंज 110 किमी; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Kabira Mobility Intercity Aeolus : कबीरा मोबिलिटीने ही स्कूटर 71,490 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली)  बाजारात आणली आहे. ...

रेल्वेपाठोपाठ ‘एस. टी.’ चेही विद्युतीकरण, औरंगाबादला मिळणार १०६ ई-बस - Marathi News | After the train, ST Bus Electrification, Aurangabad will get 106 e-buses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेपाठोपाठ ‘एस. टी.’ चेही विद्युतीकरण, औरंगाबादला मिळणार १०६ ई-बस

विभाग नियंत्रक कार्यालयानंतर आता सिडको बसस्थानकात चार्जिंग स्टेशन ...

OLA Electric: अरे देवा! अजून एका Ola स्कूटरचे दोन तुकडे; ग्राहकाने शेअर केले फोटो - Marathi News | OLA S1 Pro Electric scooter suspension break in 6 days of delivery | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :OLA Electric: अरे देवा! अजून एका Ola स्कूटरचे दोन तुकडे; ग्राहकाने शेअर केले फोटो

OLA S1 Pro: 6 दिवसांपूर्वीच घेतलेल्या ओलाच्या नवीन स्कूटरचे चाक तुटल्याची घटना समोर आली आहे. ...

योगी सरकारचा मोठा निर्णय; इलेक्ट्रिक कार खरेदीवर 1 लाखाची तर बस खरेदीवर 20 लाखांची सूट - Marathi News | Yogi Sarkar's Big Decision; 1 lakh discount on electric car purchase and 20 lakh discount on bus purchase, see all details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारचा मोठा निर्णय; इलेक्ट्रिक कार खरेदीवर 1 लाखाची तर बस खरेदीवर 20 लाखांची सूट

योगी सरकारने EV दुचाकींवर 5 हजार, थ्री-व्हीलरवर 12 हजार आणि कार खरेदीवर 1 लाखाची सूट जाहीर केली आहे. याशिवाय, EVला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. ...

32 हजार रुपयांची Ujaas eZy इलेक्ट्रिक स्कूटर, रेंज 60 किमी; जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Ujaas Ezy Electric Scooter Price 32 Thousand Claims 60 Km Range Know Features And Range  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :32 हजार रुपयांची Ujaas eZy इलेक्ट्रिक स्कूटर, रेंज 60 किमी; जाणून घ्या फीचर्स...

Ujaas Ezy Electric Scooter : स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल देखील जाणून घ्यायचे असेल तर आम्ही येथे या स्कूटरची किंमत, फीचर्स, रेंज, बॅटरी, ब्रेकिंग सिस्टम आणि स्पेसिफिकेशनची माहिती देत आहोत. ...

आता Indian Army'च्या वाहनांमध्ये होणार मोठा बदल! वापरणार 'या' खास गाड्या - Marathi News | change in the vehicles of the Indian Army Electric vehicles will now be used | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता Indian Army'च्या वाहनांमध्ये होणार मोठा बदल! वापरणार 'या' खास गाड्या

देशात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे महागाई वाढतच आहे. आता महागाईचा परिणाम भारतीय लष्करावरही झाला असल्याचे दिसत आहे. ...

Honda ने आणली इलेक्ट्रिक SUV, फूल चार्जमध्ये दिल्ली-लखनौ जाऊ शकणार! - Marathi News | honda prologue electric suv comes with massive battery pack it can give 512km range in single charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Honda ने आणली इलेक्ट्रिक SUV, फूल चार्जमध्ये दिल्ली-लखनौ जाऊ शकणार!

Honda Prologue Electric SUV कार सीआर-व्ही वरील श्रेणीमध्ये ठेवण्यात आलं आहे. या कारची लांबी 4877 मिमी. रुंदी 1643 मिमी, तर 3094 मिमीचा व्हीलबेस असणार आहे.  ...