शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : कडक लूक आणि डिझाईन, सिंगल चार्जवर ३०० किमीची रेंज; पाहा जबरदस्त Electric Scooter

ऑटो : Cheapest Electric Car: भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत फक्त 4.70 लाख; मोबाईलनेही केली जाऊ शकते नियंत्रित

ऑटो : क्या बात है! TVS ने एकाच दिवसात 200 इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना केल्या सुपूर्द! 

ऑटो : MG आणणार स्वस्त आणि छोटी इलेक्ट्रिक कार, 200KM रेंजसह 10 लाखांपेक्षा कमी असू शकते किंमत

ऑटो : Pakistan ची पहिली Electric Car, फुल चार्जमध्ये चालते 210KM; दिसायला Maruti सारखी!

ऑटो : चीनच्या रस्त्यावर टेस्लाच्या कारचा हाहाकार! VIDEO मध्ये पाहा धडकी भरवणारं दृष्य

क्राइम : Ola Electric स्कूटरच्या नावावर फसवणूक, बनावट वेबसाइटवरून 5 कोटींचा चुना, 20 जणांना अटक

ऑटो : Wroley Platina इलेक्ट्रिक स्कूटरची राइडिंग रेंज 90 किमी; किंमत, फीचर्ससह टॉप स्पीड जाणून घ्या...

ऑटो : Ola Electric Bike: आधी स्कूटर आता बाइक; OLAने सुरू केली इलेक्ट्रिक बाइकची तयारी, काय असेल खास..?

ऑटो : इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांसाठी खुशखबर! ऑर्डर दिल्यानंतर २-३ दिवसात स्कूटर देणार ही कंपनी