लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Tork KRATOS X : पुण्याच्या टॉर्क क्रेटॉसने X ला दाखविले; जास्त रेंज, इन्फोटेन्मेंट सिस्टिम... - Marathi News | Tork KRATOS X : Pune's Tork Kratos introduced the X; More range, infotainment system... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पुण्याच्या टॉर्क क्रेटॉसने X ला दाखविले; जास्त रेंज, इन्फोटेन्मेंट सिस्टिम...

Tork KRATOS X Electric Motorcycle At Auto Expo 2023: पुण्याची स्टार्टअप कंपनी  टॉर्क मोटर्सने खास ईलेक्ट्रीक मोटरसाय़कल दाखविली. ...

Auto Expo 2023 : एमजीनं उतरवल्या एका पेक्षा एक सरस इलेक्ट्रीक कार्स, फोटो पाहून म्हणाल व्हॉव… - Marathi News | Auto Expo 2023 MG has launched electric cars that are better than one you will say wow after seeing the photos | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एमजीनं उतरवल्या एका पेक्षा एक सरस इलेक्ट्रीक कार्स, फोटो पाहून म्हणाल व्हॉव…

ऑटो एक्सपो 2023 मध्ये एमजी मोटर्सनं एकापेक्षा एक सरस कार्स सादर केल्या आहेत. ...

Auto Expo 2023 : मारुतीची पहिली इलेक्ट्रीक SUV कॉन्सेप्ट EVX सादर, ५५० किमीची रेज; MG नं आणली नवी हेक्टर - Marathi News | Auto Expo 2023 Maruti s first electric SUV concept EVX unveiled 550 km range MG brought new Hector 2023 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची पहिली इलेक्ट्रीक SUV कॉन्सेप्ट EVX सादर, ५५० किमीची रेज; MG नं आणली नवी हेक्टर

Auto Expo 2023 : आशियातील सर्वात मोठ्या ऑटो एक्स्पोला दिल्लीत सुरूवात झाली आहे. ...

जाऊ दे रे गाडी... गडचिरोलीच्या रस्त्यांवर धावणार इलेक्ट्रीक बस, ८० शिवाई ताफ्यात - Marathi News | Jau de re gadi... Electric bus will run on the roads of Gadchiroli, 80 Shivai in fleet | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जाऊ दे रे गाडी... गडचिरोलीच्या रस्त्यांवर धावणार इलेक्ट्रीक बस, ८० शिवाई ताफ्यात

एसटी महामंडळाला वाचविण्यासाठी शासन व एसटीच्या संचालक मंडळाने आजपर्यंत अनेक प्रयोग केले आहेत. ...

'ही' इलेक्ट्रिक स्कूटर 50 हजारांपेक्षा कमी किंमतीत देते 100 किमी रेंज; वाचा संपूर्ण डिटेल्स - Marathi News | Kabira Mobility Kollegio Cheapest Electric Scooter With Range 100 Km In 45 Thousand Rupees Read Complete Detail | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'ही' इलेक्ट्रिक स्कूटर 50 हजारांपेक्षा कमी किंमतीत देते 100 किमी रेंज; वाचा संपूर्ण डिटेल्स

Kabira Mobility Kollegio Cheapest Electric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 48V, 24Ah क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक बसवण्यात आला आहे. ...

Self Balancing Scooter: गडकरींचे मोठ्ठे टेन्शन जाणार! धक्का मारा की, ढकला... स्कूटर पडणार नाही; स्वत:च बॅलन्स करणार - Marathi News | Self Balancing Scooter: Nitin Gadkari's big tension will go! Push or sleep... the liger scooter won't fall; self balancing scooter in Auto Expo 2023 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गडकरींचे मोठ्ठे टेन्शन जाणार! धक्का मारा की, ढकला... स्कूटर पडणार नाही; स्वत:च बॅलन्स करणार

देशात रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. यामध्ये बहुतांश अपघाती मृत्यू हे दुचाकी स्वारांचे असतात. केंद्रीय मंत्री नितीन ग़डकरींनी वेळेवेळी यावर चिंता व्यक्त केली आहे. ...

Honda Electric Scooter: होंडाच्या पहिल्या ईलेक्ट्रीक स्कूटरचे २३ जानेवारीला लाँचिंग; Activa EV असेल... - Marathi News | Honda Electric Scooter: Launch of Honda's first electric scooter on January 23; The Activa EV will be… | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :होंडाच्या पहिल्या ईलेक्ट्रीक स्कूटरचे २३ जानेवारीला लाँचिंग; Activa EV असेल...

Honda ने 23 जानेवारी 2023 साठी मीडियाला 'ब्लॉक युवर डेट' आमंत्रणे पाठवली आहेत. ...

देशातील 'या' महामार्गावर फक्त इलेक्ट्रिक वाहनेच धावणार! जाणून घ्या कुठून सुरू होणार - Marathi News | electric highways what are these how will they benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 'या' महामार्गावर फक्त इलेक्ट्रिक वाहनेच धावणार! जाणून घ्या कुठून सुरू होणार

देशात वाढत्या प्रदुषणावर आता सरकारने काम सुरू केले आहे. देशातील वातावरण लक्षात घेऊन सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देत आहे. इलेक्ट्रिक बस, कार, बाईक, स्कूटीनंतर आता देशात इलेक्ट्रिक हायवे बनणार आहे. ...