लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Ola-Ather ला टक्कर! आली स्वस्तातली मस्त इलेक्ट्रिक स्कूटर; रेंज 151Km अन् किंमतही फक्त ₹99,999 - Marathi News | fight with Ola-Ather new electric scooters have arrived The range is 151Km and the price is just rs 99,999 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola-Ather ला टक्कर! आली स्वस्तातली मस्त इलेक्ट्रिक स्कूटर; रेंज 151Km अन् किंमतही फक्त ₹99,999

energy launches dot one electric scooter with 151km range price features specification ...

७ रुपयांवरुन १२०० वर पोहोचला शेअर, कंपनीला मिळालं इलेक्ट्रिक बसचं मोठं कंत्राट - Marathi News | Share reached 1200 from 7 rupees the company got a big electric bus contract Olectra Greentech investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७ रुपयांवरुन १२०० वर पोहोचला शेअर, कंपनीला मिळालं इलेक्ट्रिक बसचं मोठं कंत्राट

एका मोठ्या कंत्राटामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसतेय. ...

EV मालकांसाठी खुशखबर; Ather-Hero एकत्र आले, देशभरात फास्ट चार्जिंग स्टेशन उभारणार - Marathi News | Ather-Hero Partnership for Charging Station: Good news for EV owners; Ather-Hero comes together to set up fast charging stations across the country | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :EV मालकांसाठी खुशखबर; Ather-Hero एकत्र आले, देशभरात फास्ट चार्जिंग स्टेशन उभारणार

Ather-Hero Partnership for Charging Station: देशातील EV गाड्यांची वाढती मागणी पाहता Ather आणि Hero MotoCorp एकत्र आले आहेत. ...

सिंगल चार्जमध्ये 1200Km ची रेंज देईल ही इलेक्ट्रिक कार, किंमत केवळ ₹3.47 लाख; संपूर्ण देश बघतोय वाट! - Marathi News | xiaoma small electric car range 1200km on a single charge price just rs 3 47 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 1200Km ची रेंज देईल ही इलेक्ट्रिक कार, किंमत केवळ ₹3.47 लाख; संपूर्ण देश बघतोय वाट!

महत्वाचे म्हणजे, या इलेक्ट्रिक कारचे प्री-सेल्स देखील सुरू झाले आहे. ...

इलेक्ट्रिक गाड्या शंभर वर्षांनी पुन्हा आल्या! - Marathi News | Electric cars came back after a hundred years! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक गाड्या शंभर वर्षांनी पुन्हा आल्या!

Electric car: विजेवर चालणाऱ्या वाहनांना अलीकडे खूप लोकप्रियता मिळते आहे. यामागे पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा कमी येणारा इंधनखर्च, उपलब्ध असणाऱ्या सुविधा अशी अनेक कारणे आहेत. पण विजेवर चालणारी वाहने ही काही आज आलेली गोष्ट नाही. ...

Maruti चा ग्राहकांना दणका, कारच्या किमती वाढणार, जाणून घ्या कारण - Marathi News | maruti suzuki wagon r to ertiga and baleno gets expensive company to increase car prices from jan 2024 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti चा ग्राहकांना दणका, कारच्या किमती वाढणार, जाणून घ्या कारण

Maruti Suzuki Price Hike : मारुती सुझुकीने १ जानेवारी २०२४ पासून आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.  ...

पुढच्या महिन्यात धमाका करण्यासाठी येतेय स्वस्तातली सिंपल इलेक्ट्रिक स्कूटर; मिळेल 151km रेंज अन् बरंच काही  - Marathi News | launch date of simple dot one affordable electric scooter announced You will get 151km range and much more | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पुढच्या महिन्यात धमाका करण्यासाठी येतेय स्वस्तातली सिंपल इलेक्ट्रिक स्कूटर; मिळेल 151km रेंज अन् बरंच काही 

किती असेल किंमत? जाणून घ्या... ...

अवघ्या 15 मिनिटांच्या चार्जमध्ये 400km रेंज, ऑटो शोमध्ये या EV वर सर्वांच्या नजरा - Marathi News | Los Angeles Auto Show: 400km range in just 15 minutes charge, all eyes on these EV at auto show | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अवघ्या 15 मिनिटांच्या चार्जमध्ये 400km रेंज, ऑटो शोमध्ये या EV वर सर्वांच्या नजरा

Los Angeles Auto Show 2023: लॉस एंजेलिसमध्ये ऑटो शो चा आज शेवटचा दिवस होता. आज अनेक कंपन्यांनी आपल्या कार सादर केल्या. ...