ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
OLA Electric Scooter Offer: ओला इलेक्ट्रिकने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर दिली आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही स्वस्तात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. ही ऑफर फक्त काही दिवसांसाठी आहे. ...
Zelio X Men : कंपनीने या स्कूटरचे एकूण तीन व्हेरिएंट्स मार्केटमध्ये आणले आहेत. ग्राहकांना ही स्कूटर व्हाइट, ब्लॅक, रेड आणि सी ग्रीन कलरमध्ये खरेदी करता येईल. ...